‘संस्कारी’ दिसणाऱ्या ‘या’ 5 अभिनेत्री दारू आणि सिगारेटच्या प्रचंड ‘शौकीन’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही इंडस्ट्रीत अनेक अशा सुंदर अभिनेत्री आहेत ज्या टीव्हीत संस्कारी बहू किंवा संस्कारी बेटी दिसतात. त्यांचं पात्र खूपच साधं सरळ दाखवलं गेलं आहे. परंतु त्या अभिनेत्री आपल्या रिअल लाईफमध्ये खूपच प्रगत आहेत. त्या दारू आणि सिगारेट पितात. आज अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहतो.

Image result for tina datta smoking

1) टीना दत्ता- टीना दत्ता उतरन मालिकेत सुनेचे पात्र करताना दिसली आहे. तिने जास्तीत जास्त भूमिका या सुनेच्याच साकारल्या आहेत. टीना रिअल लाईफमध्ये दारू आणि सिगारेटची शौकीन आहे. तिला अनेकदा दारु आणि सिगारेट पिताना पाहिले आहे. तिला असे करताना पाहून कोणाला विश्वासही होणार नाही की, ती टीना दत्ता आहे.

Image result for सारा खान

2) सारा खान- सारा खान अनेक मालिकांमध्ये सुसंस्कृत आणि चांगल्या मुलीच्या रुपात दिसली आहे त्यामुळे तिची तशीच इमेज बनली आहे. परंतु खासगी आयुष्यात सारा दारू आणि सिगारेट पिण्याची शौकीन आहे. अनेक प्रसंगी तिला दारू धुम्रपान करताना पाहिले आहे.

Image result for अचिंत कौर

3) अचिंत कौर- अचिंत कौर टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक मालिकांसोबतच सिनेमातही काम केले आहे. रिअल लाईफमध्ये ती दारु आणि सिगारेट मोठ्या प्रमाणात सेवन करते.

Image result for सुमोना चक्रवर्त

4) सुमोना चक्रवर्ती- कपिल शर्मा शोमधून लोकप्रियता मिळवणारी सुमोना चक्रवर्तीने अनेक चांगल्या मालिकेत काम केले आहे. तिला सेटवर अनेकदा सिगारेट पिताना पाहण्यात आले आहे. आता मात्र तिने सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Image result for सोनालिका जोशी

5) सोनालिका जोशी- तारक मेहता का उलटा चश्मामध्ये माधवी भाभीची भूमिका साकारणारी ही अभिनेत्रीही सिगारेटची शौकीन आहे. आपल्या भूमिकेमुळे तिने चाहत्यांमुळे एक चागंली प्रतिमा तयार केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –