उद्या प्रदर्शित होताहेत ‘हे’ देशभक्तीपर चित्रपट, शिवाय TV वर ‘हे’ सिनेमे, ‘NETFLIX’ चाही पर्याय

पोलिसनामा ऑनलाईन – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत हे दोन देशभक्तीपर चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होताहेत. जे लोक घरी बसणार नसतील ते जवळच्या चित्रपटगृहात जाऊन अक्षय कुमारचा ‘मिशन मंगळ’ आणि जॉन अब्राहामचा ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट पाहू शकता.

तसेच ज्यांना सिनेमागृत चित्रपटाचे तिकीट मिळाले नाही आणि टीव्ही पाहण्याचा कंटाळा आला आहे असे लोक NETFLIX वरती ‘सेक्रेड गे गेम’ या सिरीजचा दुसरा सिझन येणार आहे तो पाहून आपल्या स्वातंत्र्य दिवसाचा आनंद घेऊ शकता.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मस्त झेंडावंदन झाल्यानंतर घरीच आराम करण्याचा विचार असेल तर अर्थात तुम्ही तुमच्या घरातील टीव्ही वरती सकाळी लाल किल्ल्यावरील कार्यक्रम पहाल त्यानंतर अनेक चॅनेल वरती तुम्हाला अनेक देशभक्तीपर चित्रपट पहायला मिळतील. झी सिनेमा, सेट मॅक्स, यु टीव्ही मुव्हीज या प्रमुख वाहिन्यांवरती तुम्ही पाहू शकता हे देशभक्तीपर चित्रपट.

ZEE CENEMA 
दुपारी १२ वाजता – केसरी
सत्यमेव जयते  ( 3.18 pm )
बंगाल टायगर  ( 6.12 pm )
दंगल (9 pm )

SET MAX 
ठक्झ ऑफ हिंदुस्थान (5.30 pm)
सरबजीत (9 pm )
चक दे इंडिया  (12 AM )
हिरोज (4.30 pm )

UTV MOVIES 
बॉर्डर  (4.30 pm)
भाग मिल्खा भाग (8 pm )
एल ओ सी कारगिल ( 11.50 pm )

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like