‘सेक्स’ केल्यानंतर पैसे दिले नाहीत, तिनं केलं ‘असं’ की पोलीस देखील ‘भांबावून’ गेले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – त्रिपुरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पैसे न दिल्याने संतापलेल्या महिलेने व्यक्तीचा खासगी पार्ट कापला.  हा जखमी व्यक्ती ट्रक ड्रायव्हर असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर रोजी या ट्रक ड्रायव्हरने एका महिलेने बरोबर घेतले होते. त्यानंतर अगरतळा शहरापासून दूर त्याने या महिलेबरोबर संबंध बनवले. त्यानंतर त्याने त्या महिलेला पूर्ण पैसे न दिल्याने संतापलेल्या महिलेने त्याचा खासगी पार्ट कापला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला जखमी अवस्थेत पहिले असता उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

यानंतर पोलिसांनी या महिलेविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी याविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला असून या महिलेचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Visit : Policenama.com