‘त्या’ वक्तव्याबाबत विनोद तावडेंनी केली जलसंधारण मंत्र्यांची ‘पाठराखण’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – तिवरे धरण फुटीवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे सरसावले असून सावंत यांनी केलेल्या ‘त्या ‘ वक्तव्याबद्दल ‘ब्रिफ ‘ करणाऱ्या अधिकाऱ्यांना दोष देत तावडे यांनी सावंत यांची पाठराखण केली आहे.

तिवरे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटले असे बेताल आणि बेजबाबदार वक्तव्य जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते.यापार्श्वभूमीवर तावडे यांनी ही चूक तानाजी सावंत यांची नसून त्यांना ब्रीफ करणा-या अधिकाऱ्यांची आहे, असे विनोद तावडे म्हटले आहे. यामुळे तावडे यांनी सावंत यांना सोडून अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे.

जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आज ठाण्यात भाजपातर्फे संघटना पर्व सदस्यता अभियान २०१९ चे आयोजन केले गेले होते. यावेळी मंत्री विनोद तावडे यांनी जलसंधारण मंत्री सावंत यांची पाठराखण करताना अधिकाऱ्यांवर खापर फोडले.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

You might also like