मनोरंजनमुंबई

#BollywoodWithISI ट्विटरवर ट्रेंडींग, युजर्सनं दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं नुकताच ह्यु, स्टनमधील एक शो रद्द केला होता. याचं कारण म्हणजे हा शो पाकिस्तानी इव्हेंट ऑर्गनायजर रेहान सिद्दीकी ऑर्गनाईज करत होता. रिपोर्टनुसार रेहान सिद्दीकीवर युएसमध्ये भारताविरोधात कारवाई करण्यासाठी फंड जमा करण्याचा आरोप आहे. यानंतर आता सोमवारी मात्र ट्विटरवर #BollywoodWithISI हा हॅशटॅग ट्रेंड करताना दिसून आला.

बॉलिवूड सेलिब्रेटींसोबत दिसत आहे रेहान

ट्विटरवर अनेक युजर्स #BollywoodWithISI हा हॅशटॅग वापरत ट्विट करताना दिसले. ट्विटमध्ये दिसत आहे की, रेहान सिद्दीकी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत दिसत आहे. याशिवाय त्याचे अनेक व्हिडीओजदेखील आहेत. सध्या ट्विटरवर #BollywoodWithISI हा हॅशटॅग वापरून अनेक ट्विट ट्विटरवर व्हायरल होताना दिसत आहेत. यानंतर युजर्ननं अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक ट्विट्स पाहिले तर तुमच्या लक्षात येईल.

https://twitter.com/Real_Anuj/status/1226871194009448448

https://twitter.com/Salmaniac2712/status/1226890533332606976

https://twitter.com/SwamiGeetika/status/1226890208471203842

https://twitter.com/WishvaRathod/status/1226898556205715456

सेलिब्रेटींचे कॉन्सर्ट आयोजित करतो रेहान सिद्दीकी

रेहान सिद्दीकीबद्द बोललं जातं की, तो बॉलिवूड सेलिब्रिटींची कॉन्सर्ट ऑर्गनाईज करत असतो. असंही सांगितलं जात आहे की त्यांन आतापर्यंत 400 हून अधिक शो केले आहेत.

Back to top button