‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडाच्या ‘हॉट’नेसचा सोशलवर ‘बोलबाला’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या दिलखेच अदांनी सर्वांचे मन जिंकणारी अदाकारा बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडाने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. प्रियंका चोपडाच्या अभिनयाचा प्रत्येकजण दीवाना आहे, तिच्या प्रत्येक प्रोजक्टची चाहत्यांना नेहमीच आतुरता असते. प्रियंकाचा हॉट लुक चाहत्यांना विशेष आवडतो. प्रियंकाचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल होत असतात. असेच बोल्ड फोटो पुन्हा एकदा समोर आले आहेत. चाहत्यांन तिच्या बोल्ड फोटोंनी भुरळ घातली आहे.

मल्टिटॅलेटेंड अ‍ॅक्ट्रेस

प्रियंका सारखी मल्टिटॅलेंटेड अ‍ॅक्ट्रेस दुसरी कोणतीही नाही जिच्यामध्ये ब्युटी आणि एलिगेंस यांचा चांगल्या प्रकारे मेळ साधला आहे. आपल्या प्रसिद्धीमुळे तिला प्रत्येक नॅशनल आणि इंटरनॅशनल सेलिब्रिटी चॅट शोमध्ये सहभागी होण्यासाठी संधी मिळाली आहे. या शोमध्ये तिने तिच्याबद्दल अनेक गोष्टींचे खुलासेही केले आहेत.

300 फेम जेरार्ड बटलर प्रियंकावर लट्टू

खूप कमी लोकांना हे माहीत आहे की, ग्लॅडिएडर आणि 300 फेम हॉलिवूड अ‍ॅक्टर जेरार्ड बटलरनेही प्रियंकाला लग्नासाठी एकदा नाही तर कितीतरी वेळा प्रपोज केले आहे. हॉलिवूडमध्ये आपल्या लुक्सने सर्वांना वेड लावणारा जेरार्ड एकेकाळी प्रियंकावर लट्टू होता. प्रियंकाने सिंगर निक जोनस सोबत लग्नगाठ बांधली. दोघेही खूप खुश आहेत.

सौंदर्यावर करते ‘इतका’ खर्च

बक्कळ कमाई करण्यासोबतच आणखी एका प्रकरणाबाबत प्रियंका इतरांना टक्कर देते. रिपोर्ट्सनुसार, प्रत्येक महिन्याला तब्बल 80 हजार रुपये प्रियंका आपल्या स्किनकेअर आणि मेकअप प्रॉडक्ट्सवर खर्च करते. प्रियंकाकडे 42 हजार स्किन केअर आणि सुरकुत्या कमी करणाऱ्या क्रिम आहेत. याशिवाय तिचा एकूण 38 हजार रुपये हेअर केअर आणि इतर खर्च आहे.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या आरोग्यवर्धक खजुराचे ‘फायदे’

‘दुध’ आरोग्यासाठी चांगलेच, पण असे पिऊ नका ; होईल नुकसान

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

सिने जगत

रणवीर सिंहच्या ‘या’ ५ चित्रपटाने बॉक्स ऑफिस ‘मालामाल’, ‘खिलजी’ बनून तोडले सारे ‘रेकॉर्ड’ !

Video : विद्युत जामवाल आणि टायगर श्रॉफनंतर ‘या’ अभिनेत्रीने पूर्ण केले ‘बॉटल कॅप चॅलेंज’

बाथरुममध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत ‘इंटिमेट’ झाला विक्की कौशल

बहुजननामा

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !