मलायकाची टेरेसवर अशी रंगली नाईट पार्टी ; फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेहमीच आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असणाऱ्या मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो मलायकाच्या नाईट पार्टीचे फोटो आहेत. या फोटोंमध्ये करीना कपूर देखील दिसत आहे. नुकतीच मलायका अर्जुन कपूर सोबत लग्नाच्या कुजबुजीमुळे चर्चेत आहे. अशात तिचे नाईट पार्टीचे फोटो समोर आले आहेत.

छैंया छैंया गर्ल मलायाकाने तिच्या नाईट पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. त्यात तिचे इतर फ्रेंड्सही दिसत आहेत. या फोटोंमध्ये करीना कपूर, मलायकाची बहिण अमृता अरोरा आणि तिचे पती शकील लडक हेदेखील दिसत आहेत. एका बिल्डींगच्या छतावरील हे फोटो आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये मलायकाने लिहिले आहे की, “समर नाईट्स… टेरेस नाईट्स.”

मलायकाने आणखी एक फोटो शेअर केल्याचे दिसत आहे. त्यात मलायका आणि करीना एकदम फॅशनेबल लुकमध्ये दिसत आहे. मलायका रेड आणि डेनिम मध्ये तर करीना डेनिम आणि ब्लॅक टॉपमध्ये दिसत आहे. दोघींनी खूप छान पोज दिल्याचेही दिसत आहे.

View this post on Instagram

Summer nights…… #bebo♥️#ammusterrace

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायकाच्या खासगी आयुष्याची सध्या सोशलवर जोरदार चर्चा असल्याचे दिसत आहे. अर्जुन कपूर सोबत रिलेशन असण्यापासून ते दोघांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. समोर येणाऱ्या वृत्तांनुसार, दोघेही 18 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान ख्रिश्चन पद्धतीने लग्न करण्याची शक्यता आहे. परंतु मलायकाने या सर्व चर्चा अफवा आहेत असे सांगत हे वृत्त धुडकावून लावले आहे.

 

View this post on Instagram

♥️

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

 

 

View this post on Instagram

#Repost @manekaharisinghani with @get_repost ・・・ ✨✨

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on