Video : ‘बाहुबली’ प्रभास आणि श्रद्धा यांचं ‘सायको सैयां’ सॉंग ‘रिलीज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूरचा ‘साहो’ चित्रपटाचे पहिले सॉंग ‘सायको सैयां’ प्रदर्शित झाले आहे. हे सॉंग पाहताच चाहत्यांचे या गाण्यावर पाय थिरकल्याशिवाय राहणार नाही. या गाण्यामध्ये ‘बाहुबली’ प्रभासला डान्स करताना चाहतेसुद्धा या गाण्याला एन्जॉय करणार आहे.

हे गाणे पाहताना चाहते खूप उत्साहात असल्याचे दिसत आहे कारण या गाण्याला १ तासात ३ लाख लोकांनी पाहिले आहे. या पेप्सी सॉंगमध्ये प्रभास आणि श्रद्धा या दोघांची केमिस्ट्री एकदम छान दिसत आहे. हे गाणे डायेक्टर सुजीत यांनी लिहले आहे. या गाण्याचे कोरिओग्राफर राजू सुंदरम आहे. या गाण्याच्या टिजरमध्ये प्रभाससोबतच श्रद्धा सुद्धा खूपच सुंदर दिसत आहे.

प्रभासने हे गाणे लॉंच झाल्याची माहिती सोशल अकाउंटवर दिली होती. त्याचबरोबर या पार्टीचे काही सुंदर फोटो ही शेअर केले होते. हे गाणे हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित केले गेले आहे.

‘साहो’ चित्रपटाचा टिझर १३ जूनला प्रदर्शित केला होता. या शानदार टीजरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा चित्रपट ‘साहो’ १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धा यांच्या व्यतिरिक्त नील नितिन मुकेश दिसणार आहे.

 

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

काँग्रेस पक्ष्याचे चिन्ह पण घ्या सर

वडार समाजाचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ‘दगड फोडो’ आंदोलन

मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर ६ मंदिरात जातील – ओवैसी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like