‘हे’ आहेत भारतातील सर्वाधिक ‘रेडिएशन’ पसरविणारे फोन, तुमच्या डोक्याला आणि शरीराला ‘धोका’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जे फोन जास्त रेडिएशन पसरवतात ते फोन तितकेच घातक असतात. फोनमधून बाहेर पडणारे रेडिएशन फोनच्या SAR (specific absorption rate) वॅल्यूवरुन ओळखले जातात. फोनमध्ये जितकी जास्त सार वॅल्यू तितके रेडिएशन जास्त. भारतात असे 10 फोन आहेत जे सर्वात जास्त रेडिएशन पसरवतात.

त्यामुळे ग्राहकांनी फोन खरेदी करताना ज्या फोनची सार वॅल्यू कमी आहे ते फोन खरेदी करावेत. असे स्मार्टफोन सर्वात सुरक्षित असून त्याने तुमच्या शरीराला हानी पोहचणार नाही, भारत सरकारद्वारे कमाल सार वॅल्यू 1.6 निश्चित केली आहे.

1. नोकिया 8.1 – सार वॅल्यू – 0.711
2. रेडमी नोट 7 प्रो – सार वॅल्यू – 0.964
3. होनर व्ह्यू 20 – सार वॅल्यू – 1.3
4. विवो नेक्स – सार वॅल्यू – 1.06
5. आयफोन एक्सआर – सार वॅल्यू – 1.1
6. आयफोन एक्स एस, मॅक्स – 1.17
7. आयफोन 11 – सार वॅल्यू – 1.142
8. आयफोन 11 प्रो – सार वॅल्यू – 1.15
9. विवो व्ही 15 प्रो – सार वॅल्यू – 1.258
10. ओपो एफ 9 प्रो – सार वॅल्यू – 1.312

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/