(NFL) नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 208 जागांसाठी भरती

पुणे : पोलिसनामा टीम – (NFL) नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 208 जागांसाठी भरती

एकूण जागा: २०८

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
PwBD
1 असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग) 03
2 इंजिनिअर (सिव्हिल) 01
3 इंजिनिअर (इंस्ट्रुमेंटेशन) 01
4 इंजिनिअर (मेकॅनिकल) 01
5 ऑफिसर (CS) 01

SC/ST/OBC

6 इंजिनिअर (केमिकल) 4

7 इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 02

8 इंजिनिअर (मेकॅनिकल) 01

9 मॅनेजर (इलेक्ट्रिकल) 02

10 मेडिकल ऑफिसर 01

11 सिनिअर मॅनेजर (HR) 01

12 सिनिअर मॅनेजर (F&A) 01

एकूण जागा: 19

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 55% गुणांसह MBA/PGDBM (ii) B.Sc. (Agriculture) (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc.Eng/AMIE (Civil) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.3:(i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc.Eng/AMIE (Instrumentation) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc.Eng/AMIE (Mechanical) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.5:(i) ICSI उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.6: (i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc.Eng/AMIE (Chemical) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01/11 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc.Eng/AMIE (Electrical) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.8: (i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc.Eng/AMIE (Mechanical) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.9: (i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc.Eng/AMIE (Electrical) (ii) 09 वर्षे अनुभव

पद क्र.10: (i) 60% गुणांसह MBBS (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.11: (i) MBA/ स्नातकोत्तर पदवी किंवा HRM/पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा (ii) 11 वर्षे अनुभव

पद क्र.12: (i) 60% गुणांसह चार्टर्ड अकाउंटंट किंवा मूल्य व व्यवस्थापन लेखापाल किंवा MBA (ii) 13 वर्षे अनुभव

वयाची अट : 30 एप्रिल 2019 रोजी,

पद क्र.1, 11 & 12: 50 वर्षांपर्यंत

पद क्र.2,3,5 & 8: 40 वर्षांपर्यंत

पद क्र.4 & 7: 35 वर्षांपर्यंत

पद क्र.9: 48 वर्षांपर्यंत

पद क्र.10: 33 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: [SC/ST/PwBD/ExSM: फी नाही]

पद क्र.1 ते 10: General/OBC: ₹1000/-

पद क्र.11 & 12: General/OBC: ₹700/-

एकूण जागा : २४

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मटेरियल्स ऑफिसर 15
2 असिस्टंट मॅनेजर (ट्रांसपोर्टेशन) 05
3 फायर ऑफिसर 1
4 मॅनेजर (सेफ्टी) 03

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) कोणत्याही विषयातील इंजिनिरिंग पदवी किंवा MBA (Materials Management/ Supply Chain Management) किंवा मटेरियल्स मॅनेजमेंट PG डिप्लोमा. (ii) 01 वर्ष अनुभव.

पद क्र.2: (i) कोणत्याही विषयातील इंजिनिरिंग पदवी किंवा MBA (Materials Management/ Supply Chain Management) किंवा मटेरियल्स मॅनेजमेंट PG डिप्लोमा. (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.3: (i) B.E/ B. Tech (Fire) किंवा पदवीधर व पदवीधर व इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजीनियर्स, लंडन / इंडिया किंवा नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर मधील विभागीय अधिकारी अभ्यासक्रम (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4: (i) इंडस्ट्रियल सेफ्टी इंजिनिरिंग पदवी किंवा इंजिनिरिंग पदवी (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ केमिकल) व इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव.

वयाची अट: 30 एप्रिल 2019 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत

पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत

पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹700/- [SC/ST/PwBD/ExSM: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: DOB, Qualification, Experience, Cast, ID proof, etc and send to General Manager (HR), National Fertilizers Limited, A-11, Sector-24, Noida, District Gautam Budh Nagar, Uttar Pradesh – 201301

एकूण जागा : 42 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 इंजिनिअरिंग असिस्टंट (प्रोडक्शन) 17
2 इंजिनिअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल) 11
3 इंजिनिअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) 07
4 इंजिनिअरिंग असिस्टंट (इंस्ट्रुमेंटेशन) 05
5 इंजिनिअरिंग असिस्टंट (केमिकल लॅब) 01
6 गोडाऊन कीपर 01

शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 50% गुण, SC/ST/PwBD: 45% गुण]

पद क्र.1: B.Sc. (Physics, Chemistry, & Mathematics) किंवा केमिकल इंजिनिरिंग डिप्लोमा व 05 वर्षे अनुभव.

पद क्र.2: (i) मेकॅनिकल इंजिनिरिंग डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.

पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंग डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.

पद क्र.4: (i) इंस्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य इंजिनिरिंग डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.

पद क्र.5: (i) B.Sc (Chemistry) (ii) 05 वर्षे अनुभव
.
पद क्र.6: B.Sc किंवा इंजिनिरिंग डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट: 30 एप्रिल 2019 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: तेलंगाना

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/PwBD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2019 (05:30 PM)

एकूण जागा : 44 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 मॅनेजमेंट ट्रेनी (HR) 19

2 मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 25

शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 60% गुण, SC/ST: 50% गुण]

पद क्र.1: MBA/पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (Personnel Management & Industrial Relations / Human Resource Management / HR).

पद क्र.2: M.Sc. (Agriculture) किंवा समतुल्य किंवा MBA/PGDBM (Marketing / Agri Business Marketing/ International Marketing/Rural Management) आणि B.Sc. (Agriculture)

वयाची अट: 30 एप्रिल 2019 रोजी 29 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹700/- [SC/ST/PwBD/ExSM: फी नाही]

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनिअर इंजिनिरिंग असिस्टंट (मेकॅनिकल) 34
2 ज्युनिअर इंजिनिरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) 20
3 ज्युनिअर इंजिनिरिंग असिस्टंट (इंस्ट्रुमेंटेशन) 16
4 ज्युनिअर इंजिनिरिंग असिस्टंट (केमिकल लॅब) 03
5 स्टोअर असिस्टंट 03
6 फार्मासिस्ट 03

शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 50% गुण, SC/ST/PwBD: 45% गुण]

पद क्र.1: मेकॅनिकल इंजिनिरिंग डिप्लोमा.

पद क्र.2: इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंग डिप्लोमा.

पद क्र.3: इंस्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य इंजिनिरिंग डिप्लोमा .

पद क्र.4: B.Sc (Chemistry).

पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.6: (i) D.Pharm (ii) 01 वर्ष अनुभव.

वयाची अट: 30 एप्रिल 2019 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: तेलंगाना

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/PwBD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2019 (05:30 PM)

https://majhinaukri.in/nfl-recruitment

Loading...
You might also like