Nia Sharma Bralette Photo | निया शर्मानं ब्रालेट घालून सोशल मीडियावर लावली आग, फोटो पाहून चाहत्यांचा वाढला पारा
पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma Bralette Photo) आपल्या बोल्ड आणि हॉटनेसनं ओळखली जाते. ती सतत सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो (Nia Sharma Hot Look) शेअर करत असते. तर बऱ्याचदा आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर सुद्धा येते. नुकतंच तिनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर (Nia Sharma Instagram Account) काही ब्रालेटमधील बोल्ड फोटो (Nia Sharma Bralette Photo) शेअर केले आहेत.
निया शर्मानं (Nia Sharma) शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो बघून नेटकऱ्यांना चांगलाच घाम सुटला आहे. फोटोमध्ये ती समुद्राच्या लाटांमध्ये दिसून येत आहे. आपल्या अकाउंटवर (Nia Sharma Instagram Pics) तिनं दोन फोटो शेअर केले आहे. नियाचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले.
नियानं फोटोमध्ये (Nia Sharma Hot Photo) चक्क काळ्या रंगाचे ब्रालेट (Nia Sharma Bralette Photo) घातली आहे. तर दुसऱ्या फोटोवर डोळ्यांना सनग्लासेस लावले आहेत. फोटोमधील (Nia Sharma Bold Look) तिचा अंदाज अगदी अनोखा दिसत आहे. ती फोटोमध्ये अत्यंत हॉट (Nia Sharma Super Hot Look) दिसत आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये (Nia Sharma Instagram Caption) तिनं लिहिलं की, “मी लाटांना प्रचंड एन्जॉय करत आहे.. जोपर्यंत मी लाटांच्या बाहेर आहे.” फोटोमध्ये तिच्या अंदाजाला नेटकरी मोहून गेले आहे.
दरम्यान, नुकतंच निया शर्माचं (Nia Sharma Latest Song) ‘फूंक ले (Phoonk Le)’ हे गाणं खूप आपले प्रदर्शित झालंय.
यामध्ये तिने जबरदस्त डान्स केला आहे. तसेच ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते.
इंस्टाग्रामवर तिचे 7.2 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहे. तिच्या प्रत्येक फोटोला चाहते चांगलीच पसंती दर्शवतात.
जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक अभिनेत्रींमध्ये निया शर्माला ओळखलं जातं.
Web Title :- Nia Sharma Bralette Photo | nia sharma share bold photos in black bralette fans goes crazy after seen pics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update