#VideoViral : निया शर्माने नशेत अ‍ॅक्ट्रेसला केला खुल्लमखुल्ला किस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन निया शर्मा तिच्या लुकमुळे आणि हॉट फोटोंमुळे सोशलवर नेहमीच चर्चेत असते. छोट्या पडद्यावर निया तिच्या हॉटनेससाठी ती ओळखली जाते. तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे ती नेहमची चर्चेत असते. तिचे व्हिडीओ आणि फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसत असतात.

निया सोशलवर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच व्हिडीओ अपलोड करत सोशलवर धुमाकूळ घालत असते. आणखी एक नियाचा व्हिडीओ सध्या सोशलवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे.

https://youtu.be/QuYDemUbSoo

व्हायरल होणारे हे व्हिडओ यु्ट्युबवरील आहे. यात निया एका अॅक्ट्रेसला स्मूच करताना दिसत आहे. असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. नियाच्या फॅन्सपैकी अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे तर काही याला नापसंती दाखवली आहे.

निया हा व्हिडीओ खूप पूर्वीच पोस्ट केला होता. परंतु खूप व्हायरल झाल्यानतंर सध्या तो व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये असल्याचे दिसत आहे. नियाने या व्हिडीओत सर्व मर्यादा ओलांडल्याचे दिसत आहे.