Nia Sharma Killer Look | निया शर्मानं पायऱ्यांवर बसून दिल्या किलर पोज; नेटकरी म्हणाले – ‘कपड्यांपेक्षा शूज मोठे झालेत..’
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nia Sharma | अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma Killer Look) आपल्या फॅशन सेंन्स आणि लुक्समुळं नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत येते. ती सतत आपल्या लेटेस्ट आणि हॉट फोटो शेअर करून नेटकऱ्यांना आकर्षित करत असते. मात्र नुकतंच सोशल मीडियावर तिच्या ड्रेसमुळं ती नेटकऱ्यांच्या चांगलीच चर्चेचं कारण बनली आहे (Nia Sharma Killer Look)
निया शर्मानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. स्टोरीमध्ये तिनं काळ्या रंगाचा ड्रेस घालून किलर पोज (Nia Sharma Killer Pose) दिली आहे. तर आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं मॅचिंग असे काळ्या रंगाचे बूट घातले आहेत. मात्र तिचे हे बूट इतके मोठे आहेत की, त्या समोर तिचा ड्रेस लहान वाटत आहे. त्यामुळं सगळ्यांच्या नजरा तिच्या शूजवर खिळल्या आहेत (Nia Sharma Killer Look)
नियानं शेअर केलेला फोटोमध्ये (Nia Sharma Instagram Photo) आपल्या लूकला बोल्ड बनवण्यासाठी न्यूड लिपस्टिक लावली आहे. तसेच चेहऱ्यावर गडद मेकअप केला आहे. आपले केस मोकळे सोडून तिनं आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे. तसेच या फोटोला (Nia Sharma Superbold Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, 2.8 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच कमेंट्स मधून तिच्यावर भरपूर कौतुक होताना दिसत आहे.
दरम्यान, निया सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपले बोल्ड फोटो (Nia Sharma Bold Photo) आणि व्हिडिओ (Nia Sharma Bold Video) शेअर करून चाहत्यांना आकर्षित करून घेत असते. तसेच नेटकरी सुद्धा तिच्या लेटेस्ट फोटोसाठी (Nia Sharma Latest Photo) नेहमीच आतुर झालेले पाहायला मिळतात.
Web Title :- Nia Sharma Killer Look | superbold actress nia sharma wear black short dress eyes stuck on long boots
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Heart Attack Signs | हार्ट अटॅकपूर्वी दिसतात ‘हे’ 6 संकेत, कधीही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या