Video : छोटया पडद्यावरील ‘हॉट’ अभिनेत्री निया शर्माची ‘सोशल’वर धुमाकूळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छोट्या पडद्यावरील हॉट आणि सेक्सी अभिनेत्री निया शर्मा सोशल मिडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपले सेक्सी आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करत असते. नुकताच नियाने तिचा सेक्सी व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नियाने ब्लॅक कलरचा ड्रेस घालून डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला चाहत्यांनी लाइक व  कमेंट केल्या आहे.

या व्हिडिओमधील नियाचा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. नियाचे या आधी देखील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. असे सेक्सी व्हिडिओ शेअर करुन निया चाहत्यांना घायाळ करत असते. यासोबतच निया शर्मा अनेक म्यूजिक अल्बममध्ये आपल्या बोल्ड आणि सेक्सी अंदाजात डान्स करताना दिसली आहे. तिच्या प्रत्येक व्हिडिओला चाहते पसंत करतात. तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना वेड लावतो.

View this post on Instagram

Handling situations like…!

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

नियाने सीरीयल ‘जमाई राजा’ मधून स्वतःची ओळख निर्माण केली. यानंतर तीने अनेक सीरीयलमध्ये काम केले आहे. तिचे प्रत्येक सीरीयल चाहत्यांच्या पसंतीस पडले आहे. तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप टाकली आहे. तिला उत्कृष्ट अभिनयामुळे अनेक पुरस्कार मिळाले आहे. सध्या ती अर्जुन बिजलानीसोबत सीरीयल ‘इश्क में मरजावां’ मध्ये काम करत आहे. ही सीरीयल देखील चाहत्यांना खूप आवडली आहे.

निया शर्मा सीरीयलमध्ये खूप सिंपल दिसून येते पण रिअल लाईफमध्ये ती खूप बोल्ड आहे. सोशल मिडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

View this post on Instagram

Haven’t run wild yet!

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

आरोग्यविषयक वृत्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

योगासनांमध्ये ‘सातत्य’ असणे फायद्याचे

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

Loading...
You might also like