Nia Sharma Superbold Look | हाई स्लिट गाउन घालून निया शर्मा झाली प्रचंड बोल्ड, सोशल मीडियावर केल्या बोल्डनेसच्या हद्द पार
पोलीसनामा ऑनलाईन टीम – सोशल मीडियावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma Superbold Look) सतत सोशल मीडियावर आपल्या हॉटनेसनं परिपूर्ण असलेले फोटो (Nia Sharma Superbold Look) शेअर करून चाहत्यांना घयाळ करत असते. ती चाहत्यांचा संपर्कात येण्यासाठी कोणतीच संधी गमवत नाही. नियानं आपल्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिनं छोट्या पडदयापासून आपल्या करियरला सुरूवात केली.
निया (Nia Sharma) सध्या आपल्या लूक्समुळं प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत येते. ती सतत सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटोशूटचे फोटो (Nia Sharma Superbold Photo) शेअर केले आहेत. या फोटोमध्ये (Nia Sharma Latest Photoshoot) तिचा अंदाज अगदीच अनोखा आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Nia Sharma Viral Photos) झालेले पाहायला मिळतात.
शेअर केलेल्या फोटोमध्ये नियानं चॉकलेटी रंगाचा शिमरी हाई स्लिट गाउन घातला आहे. तिच्या फोटोमध्ये तिचं लूक (Nia Sharma Bold Look) अगदीच ग्लॅमरस (Nia Sharma Glamorous Photo) आणि बोल्डनेसने (Nia Sharma Superbold Look) भरलेले आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं स्मोकी आय मेकअप केला आहे. तसेच केसांची पोनी बांधली आहे. हा फोटो तिनं तिच्या मेकअप रूम मध्ये काढला आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांच्या हृद्याचे ठोके चांगलेच वाढले आहेत. फोटोमध्ये (Nia Sharma Hot Photo) तिनं आपल्या हातामध्ये एक लिपस्टिक धरली आहे.
दरम्यान, निया 31 वर्षाची असून अगदी कमी वयामध्ये तिनं स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ती सतत सोशल मीडियीवर चर्चेत राहण्यासाठी तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. ‘एक हजारो में मेरी बहना है’, ‘जमाई राजा’, ‘नागिन 4’ आणि ‘इश्क मे मर जावा’ या सिरियल मध्ये काम करून तिनं आपली ओळख निर्माण केली आहे.
Web Title :- Nia Sharma Superbold Look | nia sharma again bold wearing black high slit fans goes crazy
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
KL Rahul | ‘…म्हणून पंजाब किंग्ज सोडण्याचा निर्णय घेतला’; के. एल. राहुलने केला मोठा खुलासा!
Pune Cyber Crime | मुलाची चूक पोलीस हवालदाराला पडली महागात, सायबर चोरट्यांचा बँक खात्यावर डल्ला