Nia Sharma Superbold Look | निया शर्मानं लाल रंगाच्या क्रॉप टॉप मध्ये दिल्या हटके पोज
पोलीसनामा ऑनलाइन टीम – सोशल मीडियावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma Superbold Look) सतत सोशल मीडियावर आपल्या हॉटनेसनं परिपूर्ण असलेले फोटो (Nia Sharma Superbold Look) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. ती चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी कोणतीच संधी गमवत नाही. नियानं आपल्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नियानं (Nia Sharma) इंन्टाग्रामच्या अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये (Nia Sharma Instagram Photo) ती अत्यंत सिझलिंग (Nia Sharma Sizzling Look) आणि ग्लॅमरस (Nia Sharma Glamorous) दिसत आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये (Nia Sharma Hot Photo) तिनं लाल रंगाचा फुल स्लिव्ज असलेला क्रॉप टॉप घातला आहे. तर खाली डेनिमची लूज पॅन्ट घातली आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं गळ्यामध्ये क्रोस चेन धारण केली आहे. डोळ्यावर तिनं सनग्लासेस घातले असून, तिनं हा फोटो आरश्यासमोर घेतला आहे (Nia Sharma Mirror Photo).
दरम्यान, व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये निया अत्यंत बोल्ड (Nia Sharma Superbold Look) दिसत आहे. तसेच तिच्या या फोटोनं चाहत्यांना चांगलंच घायळ केलं आहे. अवघ्या 4 तासांमध्ये तब्बल 7.81 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी फोटोला (Nia Sharma Viral Photo) लाईक्स देऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच फोटोवर तुफान कमेंट्स करून अनेक चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
https://www.instagram.com/p/Cbes5gOFPJ8/?utm_source=ig_web_copy_link
web title : Nia Sharma Superbold Look | nia sharma shares her sizzling look in red crop top and jeans
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | पुण्यात भिंतीला भगदाड पाडून सराफ दुकानातून सव्वा कोटींची लुट;
वारज्यातील भरदिवसा घडली घटना - Pune Cyber Crime | सायबर तज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्याकडून 6 कोटीची क्रिप्टोकरन्सी जप्त; जाणून घ्या कोर्टात आज काय झालं PCR की MCR
- Aurangabad Accident | थरारक ! एसटीखाली दुचाकी आल्याने झाला भीषण स्फोट;
दुचाकीस्वार गंभीर जखमी - Deepika Padukone Oops Moment | भर कार्यक्रमात दीपिकाच्या सोनेरी ड्रेसनं दिला धोका,
कॅमेरासमोर झाली Oops Momentची शिकार… - MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House |
‘या’ दोन आमदारांनी सरकारी घरे नाकारली’; सर्वसामान्य जनतेकडून होतंय कौतुक! - Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पुन्हा शरद पवारांना विरोध;
सांगलीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे करणार अनावरण?