Nia Sharma Superhot Photo | निया शर्मानं पुन्हा एकदा लावली सोशल मीडियावर आग, कॅमेरा समोरचं दाखवला हॉटनेसचा तडका…

पोलीसनामा ऑनलाइन टीम | सोशल मीडियावर अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) नेहमीच आपल्या फोटोनं चाहत्यांना घायाळ करत असते. निया सोशल मीडियावर सतत आपले हॉट (Nia Sharma Superhot Photo) आणि बोल्ड फोटो (Nia Sharma Bold Photo) शेअर करत असते. ती पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही लूकमध्ये कमालीची दिसत असून, तिच्या फोटोसाठी चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात (Nia Sharma Superhot Photo).

निया शर्मा नुकतंच सोशल मीडियावर आपल्या लेटेस्ट फोटोशूट ( Nia Sharma Latest Photoshoot) शेअर केला आहे. तिच्या लूकनं (Nia Sharma Killer Look) सोशल मीडियावर चांगली आग लावली आहे. यामध्ये नियानं काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती अत्यंत बोल्ड (Nia Sharma Bold Look) दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, फोटोमधील (Nia Sharma Gorgeous Pics) तिची अदा पाहून चाहते घायाळ झाले आहे.

नियाच्या या फोटोमधील चेहऱ्यावरील हावभाव अगदीच बोल्ड दिसत आहे. ती फोटोमध्ये बोल्ड पोज (Nia Sharma Sizzling Pose) देताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं स्मोकी आय मेकअप करून, चाहत्यांचं मन जिंकलं आहे. तर गळ्यामध्ये हे एक सुंदर असा एक नेकपीस घातला आहे. तिचा या फोटोनं ( Nia Sharma Superhot Photo) सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे.

दरम्यान, नुकतंच निया शर्माचं (Nia Sharma Latest Song) ‘फूंक ले (Phoonk Le)’ हे गाणं खूप आपले प्रदर्शित झालंय. यामध्ये तिने जबरदस्त डान्स केला आहे. तसेच ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. इंस्टाग्रामवर तिचे 7.4 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहे. तिच्या प्रत्येक फोटोला चाहते चांगलीच पसंती दर्शवतात.

 

 

Web Title : Nia Sharma Superhot Photo | nia sharma sets internet on the fire with her bold look in black dress nia sharma hot photos viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा