Nia Sharma | अभिनेत्री निया शर्माच्या ग्लॅमरस अदानी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

पोलीसनामा ऑनलाइन : Nia Sharma | अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या अदांनी सोशल मीडियावर आपले फोटोज शेअर करत असते. नियाची एक झलक पाहण्यासाठी चाहते तिची आतुरतेने वाट पाहत असतात. निया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे विविध फोटोज व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नियाचे ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना नेहमीच आवडत असतात. नियाने नुकताच तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये निया कमालची सुंदर दिसत आहे. नियाच्या या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याचे दिसत आहेत. (Nia Sharma)
नियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये नियाने फेंट गुलाबी रंगाचा शॉर्ट डीप नेक ड्रेस घातला असून यावेळी तिने बोल्ड मेकअप करत गळ्यात खड्यांची ज्वेलरी कॅरी करत केस मोकळे सोडत एका पेक्षा एक पोजेस देत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या लूक मध्ये नियाने एका पेक्षा एक किलर पोजेस देत चाहत्यांना घायाळ केले आहे. (Nia Sharma)
नियाच्या या फोटोवर सध्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. निया या फोटोमध्ये कमालची हॉट दिसत असल्याचे कमेंट चाहते करत आहेत. तर अनेक चाहते तिच्या लूकचे दिवाने देखील झाले आहेत. नियाच्या या फोटोवर सध्या हार्ट आणि फायर इमोजी सेंड करत चाहत्यांनी कमेंट बॉक्स भरले आहे. निया अनेक मालिका आणि वेब सिरीजमध्ये दिसून आली होती. नियाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. निया तिच्या अभिनयापेक्षा लूकमुळे जास्त ओळखली जाते.
Web Title :- Nia Sharma | television nia sharma shared glamorous photos on social media wearing short deep neck dress
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Onkar Bhojane | अभिनयाच्याबाबतीत ओंकार भोजनेने दिले स्पष्टीकरण; म्हणाला – ‘मला पटलं नाही तर…’