Nia Sharma | जेव्हा लोक निया शर्माला हॉट आणि सेक्सी म्हणतात तेव्हा…, नियाने व्यक्त केल्या तिच्या भावना

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – Nia Sharma | आशियातील सर्वात सेक्सी महिलांच्या यादीत अनेकवेळा समाविष्ट झालेली निया शर्मा ( Nia Sharma ) म्हणते की, तिच्या सौंदर्य किंवा फिगरबद्दल प्रशंसा ऐकून तिला अस्वस्थ वाटते. नियाने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, तिला अजूनही अशा कमेंटला उत्तर देण्याची सवय नाही.

 

 

नियाने एक दशकापूर्वी टेलिव्हिजनवर तिच्या करिअरला सुरुवात केली होत. तिचे सौंदर्य 2016 पर्यंत अबाधित आहे. त्याच वर्षी, तिला एका आंतरराष्ट्रीय मासिकाने ( International Magzine ) आशियातील सर्वात सेक्सी महिलांपैकी एक म्हणून घोषित केले होते, परंतु तुम्हाला माहित आहे का की हे स्वीकारणे स्वतः नियासाठी कठीण होते. ‘नियाने मोकळेपणाने सांगितले आहे की तिला कधीही प्रशंसा ऐकण्याची किंवा घेण्याची सवय नाही.

 

तो म्हणाली, ‘कधीकधी तुम्हाला फक्त समोरच्या व्यक्तीने तुमची स्तुती केल्याबद्दल आभार मानायचे असतात. पण असो, मी ते करू शकत नाही. मला ते पचत नाही. मला कोणीतरी सांगते की निया तू खूप सुंदर दिसतेस, खूप हॉट आहेस. आणि मी हे असे घेते, मला चुकीच्या गोष्टी का सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मला हे सर्व समजत नाही.

 

 

निया ( Nia Sharma ) पुढे म्हणाली, ‘मी ती मुलगी नाही. मी हाॅट नाही ( Hotness Of Nia Sharma) मी फक्त दुसरी मुलगी आहे. मी नम्र होण्याचा प्रयत्न करत आहे. ती फक्त मी आहे. हे सर्व मी स्तुतीसाठी करत नाही. हा माझा अजेंडा नाही.

https://www.instagram.com/p/CWoB7bIoBG1/?utm_source=ig_web_copy_link

 

 

 

 

 

Web Title : Nia Sharma | when people call nia sharma hot and sexy told how it feels

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे