‘डीप’ नेक ड्रेसमध्ये ‘या’ सिंगरनं दाखवलं ‘HOT’ क्लीव्हेज आणि ‘KILLER’ फिगर ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एक्स फॅक्टर या शोची जज आणि अमेरिकन सिंगर निकोल शेर्जिंगर नेहमीच्या आपल्या लुकमुळे चर्चेत असते. नुकतंच असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. निकोलचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहेत. यात एक व्हिडीओदेखील आहे ज्यात निकोल स्टेजवर एन्ट्री करताना दिसत आहे. सध्या निकोलच्या लुकची आणि हॉटनेसची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B5OHNUghzv6/

फोटो पाहिले तर लक्षात येईल की, 41 वर्षीय सौंदर्यवती निकोल जबरदस्त सेक्सी आणि हॉट दिसत आहे. तिनं पिंक कलरचा साईड कट ड्रेस घातला आहे. ज्यात निकोल कमालीची बोल्ड दिसत आहे. या फोटोत तिचं क्लीव्हेज स्पष्ट दिसत आहे. निकोलचे फोटो सध्या खूप चर्चेत आहेत.

https://www.instagram.com/p/B5BHeL6qppA/

एका शोमधील निकोलचे हे फोटो आहेत. निकोलनं धमाकेदार परफॉर्मंस दिला. चाहत्यांनाही निकोलचे हे सेक्सी फोटो खूप आवडले आहेत. अनेकाजण तिच्या फोटोंवर कमेंट करण्यापासून स्वत:ला आवरू शकले नाहीत. निकोल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले फोटो ती सोशल साईटवर नेहमीच शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/B5OfllCKFJU/

https://www.instagram.com/p/B5OY9WDKbCZ/

 

Visit : Policenama.com