#Video : निधी अग्रवालचा ‘हा’ अंदाज पाहून चाहत्यांचे उडाले होश….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टायगर श्रॉफचा चित्रपट मुन्ना माईकलमधून पदार्पण करणारी अभिनेत्री निधी अग्रवाल नेहमीच सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. नुकताच तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना पहावयास मिळत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये निधी खूपच सेक्सी पोजमध्ये दिसून येत आहे.

https://youtu.be/zYHvLlvqadk

हा व्हिडिओ सलमान खानच्या भारत चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळी काढलेला आहे. त्यावेळी सगळेच स्टार तिथे उपस्थित होते. व्हिडिओमध्ये निधीने पिंक कलर ड्रेस घातला आहे. यामध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे.

सध्या निधी कोणत्याच चित्रपटात दिसत नाही. तरही देखील तिच्या बोल्डनेसची चर्चा सगळीकडे पसरत आहे. निधीचा एक व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून ती चाहत्याच्या काळजाला भिडत आहे.

याचबरोबरच निधीने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये तिचा लुक खूपच सुंदर दिसत आहे. निधी सोशल मिडियावर नेहमीच आपले फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

निधीचे इन्स्टाग्रामवर ३ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. निधी बॉलिवूडमध्ये नव्हे तर साउथ इंडस्ट्रीमध्ये ही आपला जलवा दाखवत आहे. तिने अनेक साउथ चित्रपटात काम केले आहे. निधी अग्रवाल लवकरच ‘इक्का’ चित्रपटात झळकणार आहे. याची देखील अधिकृत घोषणा केली नाही.