‘विना अंडरगारमेंट’ पार्टीत पोहचली चंकी पांडेची भाची, नंतर झालं ‘असं’ काही (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची पुतणी आणि अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोंसाठी खूप फेमस आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड अवताराची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. परंतु अलीकडेच तिच्या एका ड्रेसिंग स्टाईलमुळं अलाना चर्चेत आली आहे. यात ती उप्स मुमेंटची शिकार झाली आहे.

अलीकडेच अलाना पांडेच्या भावाच्या वाढदिवसाची पार्टी झाली. यावेळी आपल्या ड्रेसमुळं तिलाच लाजिरवाणं वाटलं. अलाना उप्स मुमेंटची शिकार झाली आहे. तिनं थाय स्लिट साईड कट वाला ड्रेस घातला होता. अलानाचा ड्रेस मांडीजवळ थोडा जास्त खुललेला होता. आपला बोल्डनेस दाखवण्याच्या नादात अलानानं अंडरगारमेंट्स देखील घातले नाहीत हेही स्पष्ट दिसत आहे. तिनं हे जाणून बुजून केलं असावं असंही बोललं जात आहे. कारण अलानानं याआधीही असे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर केले आहेत. ज्यात तिनं बोल्डनेस दाखवताना जराही कसर केलेली नाही.

https://www.instagram.com/p/B9VzqODhHUc/

अलानाचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे जो सध्या झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. यात दिसत आहे अलानाला स्टेजवर आल्यानंतर आपल्या ड्रेसमुळं लाजिरवाणं वाटलं आहे. व्हिडीओत दिसत आहे की, अलाना स्टेजवर येत कॅमेऱ्यांसमोर पोज देते आणि नंतर तिला कळतं की, ड्रेस जरा जास्तच ओपन आहे. मग ती बॅकस्टेज जाते आणि ड्रेस व्यवस्थित करते.

https://www.instagram.com/p/B8QQbizh3N2/

https://www.instagram.com/p/B7TZeYYhiyl/

https://www.instagram.com/p/B6PfqJGgk1z/

https://www.instagram.com/p/B57gKRJggDf/

https://www.instagram.com/p/B4wgeRmAQwJ/

https://www.instagram.com/p/B2_lozrgvUm/