पवित्र पाण्यानं भरलेल्या ‘जीसस शूज’ची एका मिनीटात विक्री, किंमत 2 लाख रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा क्षेत्रातील साहित्य बनवणाऱ्या नायकी कंपनीने नवीन ऍडिशनचे बूट सध्या बाजारात आणले आहेत. एयर मॅक्स 97 स्नीकर्स या नवीन ऍडिशनने सध्या बाजारात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. असे सांगण्यात येत आहे की या बुटांच्या चमड्यांमध्ये पवित्र नदी जॉर्डनचे पाणी भरलेले आहे. पवित्र जलयुक्त हे बूट बाजारात येताच एका मिनिटाच्या आत याची विक्री झाली. या बुटांची किंमत 3,000 डॉलर म्हणजेच सुमारे दोन लाख रुपये इतकी आहे.

पवित्र जल से भरे 'जीसस शूज' एक मिनट में बिके, कीमत 2 लाख, जानें खासियत

ब्रुकलीनमधील मिसचीफद्वारा डिजाइन केलेले ‘येशु चे बूट’ पांढऱ्या रंगाचे आहेत आणि चामड्याऐवजी फेंट निळ्या रंगाची पारदर्शक पट्टी देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे असे देखील सांगितले जात आहे की या बुटांमध्ये बायबलमधील आयत लिहिण्यात आलेले आहेत. यात मॅथ्यू 14:25 सारखे प्रमुख आयत देखील आहे. यामध्ये सांगण्यात आलेले आहे की येशू एका रक्ताच्या थेंबासहित पाण्यावर चालतात.

पवित्र जल से भरे 'जीसस शूज' एक मिनट में बिके, कीमत 2 लाख, जानें खासियत

कंपनीचे हेड ऑफ कॉमर्स डेनिअम ग्रीनबर्ग यांनी सांगितले की, या कल्पनेनुसार आतापर्यंत ठराविकच बूट बनवण्यात आले होते. भविष्यात या कल्पनेवर अजून काम करण्याची कोणतीही योजना सध्या नाही. कंपनीच्या या नवीन प्रोडक्टमुळे इसाई समुदायातील लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. कारण या बुटाच्या लीक झालेल्या फोटोंमध्ये जीजस दिसत आहेत.

पवित्र जल से भरे 'जीसस शूज' एक मिनट में बिके, कीमत 2 लाख, जानें खासियत

पवित्र जल से भरे 'जीसस शूज' एक मिनट में बिके, कीमत 2 लाख, जानें खासियत

 

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like