Nikita Dutta | ‘कबीर सिंह’च्या अभिनेत्री सोबत भररस्तामध्ये घडला धक्कादायक प्रकार, अभिनेत्रीला बसला मोठा धक्का

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  Nikita Dutta | ‘कबीर सिंह’मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री निकिता दत्ता. निकिता दत्तानं (Kabir Singh) ‘कबीर सिंह’ मध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली. तर नुकताच निकिता सोबत एक धक्कादायक प्रकार घडला असल्याचं (Nikita Dutta)तिने सांगितले आहे.

 

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री निकिता दत्तानं नुकतंच सोशल मीडियावर तिच्या सोबत घडलेली एक घटना शेअर केली आहे. निकिता मुंबईच्या रस्त्यावर चालत असताना खुलेआम तिच्या हातातून वस्तू हिसकावून घेण्यात आल्या. आणि या घडलेल्या घटनेमुळे तिला चांगलाच धक्का बसला आहे. ती म्हणाली, “तिच्या हातातुन तिचा फोन घेण्यात आला. त्यावेळी (Nikita Dutta) ती मुंबईतील वांद्रे रस्त्यावर चालत होती.” मात्र लोकांना जागरूक करण्यासाठी तिने ही घटना शेअर केली आहे. तर लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केलाय. तसेच मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

 

दरम्यान, निकिताने घडलेल्या घटना संदर्भात आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर तिच्या अनुभवाबद्दल सांगितला आहे.
निकिताने लिहिलं की, “काल मला एक प्रचंड वाईट अनुभव आला होता. यामुळे गेले 24 तास मला मनस्ताप सहन करावा लागतोय.
मी संध्याकाळी 07:45 वाजता बांद्र्यातील चौदाव्या लेनमध्ये चालत होते. मात्र दोन व्यक्ती गाडी वरून आले आणि त्यांनी माझ्या डोक्याला हात लावला.
त्यामुळे अचानक मला काय झालं ते कळालंच नाही.
गाडीवर मागे बसलेल्या व्यक्तीने माझ्या हातातून माझा फोन हिसकावून घेतला.
आणि मी काही करायच्या आतच ते दोघं तिथुन पळुन गेले.”

घडलेल्या घटनेमुळे निकिताला चांगलाच धक्का बसला आहे. तर घटना घडून गेल्यानंतर तिला काय करावं काही सुचलं नाही.
त्यामुळे रस्त्याने जात असताना काही लोकांनी तिला मदत केली.
निकिता पुढं म्हणाले की, “या घटनेमुळे मला फारच राग आला होता आणि मला भीती देखील वाटली होती.

 

Web Title : Nikita Dutta | kabir singh actress nikita dutta phone was snatched at bandra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Urfi Javed | उर्फी जावेदने लिहिलं ‘फक्त WhatsApp करा’ तर युझर म्हणाला, नंबर तरी द्या

Miesha Iyer | मायशा अय्यर आणि ईशान सेहगालचा हाॅटेलच्या कोपऱ्यातील ‘तो’ व्हिडीओ इंटरनेटवर झाला व्हायरल

Shalmali Kholgade | शाल्मली खोलगडेनं बांधली प्रियकरासोबत लग्नगाठ; फोटोंची हटके वरमाला आली चर्चेत