Nikki Tamboli | पुढे काय इच्छा आहे निक्की तांबोलीच्या प्रश्नाने चाहत्यांना लावलं वेड, भरभरुन केल्या कमेंट्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   Nikki Tamboli | ‘बिग बॉस-14’ (Bigg Boss 14) मधून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीस आलेली अभिनेत्रीने निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने अतिशय बोल्ड अंदाजमध्ये फोटो शेअर केला होता. अशातच तिने पुन्हा एकदा फोटो शेअर केले असून तिच्या चाहत्यांना सवाल (Question) केला आहे.

कॉन्टैक्ट नंबर मांगने लग गए लोग

 

निक्की तांबोलीच्या प्रश्नाने चाहत्यांना प्रचंड वेड लावलं आहे. निक्कीने काळ्या प्रिंटचा (Black Print) ड्रेस परिधान केला आहे.
यावर, इथपर्यंत तर झालं आता तुमची पुढे इच्छा काय आहे?, असा सवाल निक्की तांबोलीने (Nikki Tamboli) यावर विचारला आहे.
या प्रश्नांवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून एकाने तुम्ही एकांतात का नाही भेटत?, असा प्रश्न विचारला आहे.

ट्यूब टॉप में कहर ढा रहीं निक्की

 

कमेंटमध्ये एकाने तुमचं शरीर इतकं सुंदर का आहे?, असा देखील प्रश्न विचारला आहे.
कमेंट सेक्शनमधील कमेंट्स (Comments) वाचून चहाते निक्कीचे किती मोठे फॅन आहेत हे दिसून येत आहे.
तर मेसेज मध्ये एकाने तर निक्कीला थेट नंबरची (Contact Number) मागणी केली आहे.

निक्की तंबोली ने किया बेली फ्लॉन्ट

अलीकडेच निक्की तांबोलीने ट्यूब टॉप (Tube Top) वर कळ्या रंगाचं जॅकेट परिधान करुन सिझलिंग फोटोशूट केला होता. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
तसेच हे फोटो शेअर करत असताना निक्कीने माझी चमक तुमच्या डोळ्यांना त्रास देत आहे का?, असा सवाल केला होता.
या फोटोमध्ये निक्की तांबोलीने (Nikki Tamboli) तिची फिगर (Figure) प्लाँट केली होती.
‘फिटलुक’ (Fit Look) नावाच्या मॅगझीनसाठी (Magzine) निक्कीने फोटोशूट केला होता.
ज्यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा ब्लेजर परिधान केला होता. हा फोटोशूट देखील अतिशय बोल्ड अंदाजात करण्यात आला होता.

मैगजीन के लिए कराया फोटोशूट

बिग बॉस का हिस्सा रही थीं निक्की

 

Web Title : Nikki Tamboli | bigg boss fame nikki tamboli shares super bold photos in very short dress asked whats your next wish

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Europe Corona | युरोपात कोरोनाचा पुन्हा उद्रेक ! जर्मनीत आतापर्यंतचे सर्वाधिक 73 हजारांहून नवीन कोराना बाधित

Indian Digital Bank | देशात स्थापन करणार डिजिटल बँक, नसेल कोणतीही ब्रँच, नीती आयोगाने ठेवला प्रस्ताव

Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ तारखेपासून इयत्ता 1 ली पासूनचे सर्व वर्ग सुरू होणार