Nikki Tamboli Bold Hot Look | ‘Bigg Boss’ च्या प्रसिद्ध स्पर्धकांने दिल्या पायऱ्यांवर अशा पोज, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘बिग बॉस 14′ (Bigg Boss 14) मध्ये निक्की तांबोळी स्पर्धक म्हणून होती. ‘बिग बॉस’ मधून बाहेर आल्यानंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो (Nikki Tamboli Bold Hot Look) शेअर करत असते. तसेच फॅशनच्या बाबतीत इतर अनेक कलाकारांपेक्षा ती एक पाऊल पुढेच आहे. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. तिनं नुकतंच सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Nikki Tamboli Instagram Photo) एक फोटो शेअर केलाय. त्या फोटोनं (Nikki Tamboli Bold Hot Look) तिच्या चाहत्यांना चांगलंच आकर्षित केलं आहे.

 

https://www.instagram.com/p/CbmUfbSNZcA/?utm_source=ig_web_copy_link

शेअर केलेल्या फोटोमध्ये निक्कीची अदा अगदीच कातिल (Nikki Tamboli Killer Look) आहे. फोटोमध्ये (Nikki Tamboli Superbold Photo) तिनं तापकिरी रंगाचा गाउन घातला असून, पायऱ्यावर पोज देताना दिसत आहे. फोटोमधील निक्कीच्या एक्सप्रेशन अगदीच बोल्ड दिसत आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे. फोटोमधील (Nikki Tamboli Instagram Bold Pic) तिच्या अंदाजानं चाहत्यांना घायाळ केलं आहे.

 

दरम्यान, निक्कीचा (Nikki Tamboli) हा फोटो नेटकरी वारंवार पाहत आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोला व्हायरल केलं आहे. आत्तापर्यंत या फोटोला 51 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच चाहत्यांनी फोटोखाली कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा पाऊस पाडला आहे.

 

 

 

Web Title :- Nikki Tamboli Bold Hot Look | bigg boss hot contestent nikki tamboli glamorous and bold photo viral see here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chronic Kidney Disease | शरीरातील ‘हे’ संकेत असू शकतात क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण; जाणून घ्या

 

Post Office PF LPG Rules Change | एक एप्रिलपासून बदलतील Post Office, PF, LPG संबंधीत ‘हे’ नियम, सामान्य जनतेवर होईल ‘हा’ परिणाम; जाणून घ्या

 

Brain Health | रोजच्या ‘या’ 5 अ‍ॅक्टिव्हिटीजने आपला ब्रेन ठेवू शकता हेल्दी आणि अ‍ॅक्टिव्ह; जाणून घ्या

 

Blood Sugar कंट्रोल करण्यात प्रभावी आहे सत्तू, ‘या’ पध्दतीनं करावं सेवन, जाणून घ्या

 

Pune Crime | पोलीस आयुक्तांकडेच मागितली खंडणी ! IPS कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करुन खंडणीखोराला केले मध्यरात्री अटक (व्हिडिओ)