Nikki Tamboli | निक्की तांबोळीच्या ‘या’ बोल्ड फोटोशूटमुळं चाहते घायाळ, फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nikki Tamboli | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निक्की तांबोळी ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) मधील यशस्वी कार्यानंतर चाहत्यांमध्ये चांगलीच चमकली. निक्की तांबोळी ही मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Nikki Tamboli) ती सतत सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते.

निक्की तांबोळी सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करत असते. नेटकरी तिच्या फोटोला चांगलीच पसंती दर्शवतात. तिनं नुकताच सोशल मीडियावरील आपल्या इन्टाग्रामच्या अकाऊंटवर एक फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये गरमी वाढवली आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये डीप गळा असलेले कपडे घातले असून फोटोमध्ये अंतरवस्त्र दिसून येत आहे. (Nikki Tamboli Bold Photo) फोटोमध्ये तिचा बोल्ड आणि हॉट लूक पाहायला मिळतो. तर गळ्यात एक सुंदर नाजूक गळ्यातलं परिधान केलं असून तिच्या या फोटोनं चाहत्यांचा पारा वाढवला आहे.

दरम्यान, निक्कीनं (Nikki Tamboli) अगदी कमी वेळात आपली स्वत:ची ओळख निर्माण केली. तिनं (Bigg Boss 14) बिग बॉसमध्ये चांगलीच धमाल करून अनेक चाहत्यांच्या मनात आपलं घर निर्माण केलं आहे.

https://www.instagram.com/p/CWnlTadp8O1/?utm_source=ig_web_copy_link

 

Web Title : Nikki Tamboli | Hot picture your golden opportunity to get your desire fulfilled by nikki tamboli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा;
आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या