Nikki Tamboli Killer Look | निक्की तांबोलीनं रिवीलिंग गाऊन घालून दिला बोल्ड लूक, फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निक्की तांबोली (Nikki Tamboli Killer Look) सोशल मीडियावर सध्या चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. तिनं आपल्या अनोख्या फॅशनच्या अंदाजानं चाहत्यांना आकर्षित केला आहे. तर अगदी कमी वेळात तिचे अनेक चाहते बनले आहेत. सोशल मीडियावर ती नेहमीचे लेटेस्ट फोटो (Nikki Tamboli Killer Look) शेअर करत असते. तर नुकतंच सोशल मीडियावर तिनं एक फोटो शेअर केला आहे.

निक्कीनं (Nikki Tamboli) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर हा फोटो (Nikki Tamboli Instagram Photo) शेअर केला आहे. तिच्या या फोटोमध्ये तिचा अंदाज अगदीच हॉट (Nikki Tamboli Hot Look) दिसत आहे. फोटोमध्ये तिनं सोनेरी रंगाचा त्याला मिरर वर्क असलेला गाऊन घातला आहे. तर आपल्या लूकला (Nikki Tamboli Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं चेहऱ्यावर न्यूड मेकअप केला आहे. तसेच केस हलकेसे कुरळे केले आहे.

दरम्यान, फोटोमधील निक्कीच्या बोल्ड (Nikki Tamboli Bold Look) अंदाजानं चाहते घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावर तिच्या या फोटोंन (Nikki Tamboli Viral Photo) चांगलाच धुमाकूळ घातला असून, जवळपास 1.8 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तर कमेंट्समधून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे.

 

web title : Nikki Tamboli Killer Look | nikki tamboli shares bold look in revealing golden mirror gown

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा