Nikki Tamboli | निक्की तांबोळीनं ‘पारदर्शक ब्रा’ आणि ‘शॉर्ट्स’ घालून केलं हॉट फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nikki Tamboli | सोशल मीडियावर निक्की तांबोळी (Nikki Tamboli) प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनं चाहत्यांना आकर्षित करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.

निक्कीनं नुकताच एक (Nikki Tamboli Viral Video) व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये निक्कीनं स्पोर्ट्स ब्रा घातली आहे. व्हिडिओमध्ये एक गाणं देखील ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये ती समुद्र किनाऱ्याच्या जवळ असलेल्या एका बिल्डिंगच्या टेरेसवर आहे. तिनं घातलेली स्पोर्टस् ब्रा पांढऱ्या रंगाची असून, खाली डोनिमची शॉर्ट्स आहे. निक्कीची (Nikki Tamboli) ब्रा ट्रांन्सपरेंट आहे. तर व्हिडिओमध्ये (Nikki Tamboli Hot & Bold Photos) तिचे केस मोकळे असून, तिच्या अदानं नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये निक्की प्रचंड बोल्ड दिसत आहे. तसेच व्हिडिओखाली तिनं, “माझ्यासारखी दुसरी कोणी नाही.” असं लिहिलं आहे. कॅप्शन समोर एक गुलाबाचं फुल शेअर केलं आहे. चाहत्यांना निक्कीचा अंदाज चांगलाच आवडला आहे.

दरम्यान, निक्कीनं शेअर केलेल्या व्हिडिओला जवळपास 85हजारांहून जास्त नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. अनेक चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर कित्येक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल सुद्धा केलं आहे.

 

Web Title : Nikki Tamboli | nikki tamboli shares latest bold video in white transparent bralette and hot denim shorts bigg boss fans reaction goes viral on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sitaram Kunte | निवृत्तीनंतर सीताराम कुंटे यांची ‘या’ महत्त्वाच्या पदी नियुक्ती

Maharashtra Rains | पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस सुरु

IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

Health Test In 30 Sec | ‘या’ 3 सोप्या चाचण्या 30 सेकंदमध्ये सांगतील किती हेल्दी आहात तुम्ही? घरीच करा आरोग्य तपासणी; जाणून घ्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंची राज्य सरकारच्या ‘या’ समितीकडून चौकशी

Omicron Variant | भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवाशांसाठी नवे नियम लागू, जाणून घ्या नवीन नियमावली

Omicron Variant | भारतात केवळ 20% लोकसंख्येला ओमिक्रॉनचा धोका, व्हेरिएंटचे ‘सॉफ्ट टार्गेट’ कोण? जाणून घ्या