Nikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते म्हणाले – ‘ही लवकरच उर्फी जावेद…’

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Nikki Tamboli | साऊथ अभिनेत्री आणि बिग बाॅस 14 (Bigg Boss 14) फेम निक्की तांबोली (Nikki Tamboli) अनेक वेळा तिच्या फोटोंमुळे चर्चेत येते. तिच्या फोटोंनी ती चाहत्यांना प्रचंड आकर्षित करते. तर अनेक वेळा तिच्या व्हिडीओंमुळे देखील ती चर्चेत येते. मात्र या वेळी ती फक्त चर्चेत न येता ट्रोल देखील झाली आहे.

अलीकडे बोल्ड कपड्यांचा ट्रेंड चालू आहे. अनेक अभिनेत्री बोल्ड कपडे परिधान करताना दिसतात. अशातच बिग बाॅस फेम आणि अभिनेता शारदुल पंडीतच्या (Shardul Pandit) बर्थ-डे पार्टीमध्ये (Birthday Party) निक्कीने परिधान केलेला ड्रेस (Outfit) पाहून चाहते प्रचंड भडकले आहे. तिच्या बोल्ड ड्रेसने सर्वांना अभिनेत्री उर्फी जावेदची (Urfi Javed) आठवण करुन दिली आहे.

निक्कीने (Nikki Tamboli) काळ्या रंगाचा क्राॅप टाॅप आणि सोबत काळ्या रंगाची रिप्ड जिन्स परिधान केली आहे. मात्र तिचा टाॅप प्रचंड छोटा असून जिन्स देखील मोठ्या प्रमाणात रिप्ड असल्यामुळे तिला ट्रोल (Troll) करण्यात आलं आहे. अनेकांना एक तर तिचा ड्रेस पसंत पडला नाही तर काहींना तिची पोज. एवढंच नाही तर ही लवकरच उर्फी जावेद बनेल अशी कमेंट देखील एका युझरने केली आहे.

 

 

Web Title : Nikki Tamboli | nikki tamboli trolled for wearing short top and ripped jeans in shardul pandit birthday netizens compare her with urfi javed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोने आज 242 रुपयांनी महागले, चांदीच्या दरात 543 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

Winter session 2021 | राज्यसभेत गोंधळ घालणार्‍या 12 खासदारांचं निलंबन; काँग्रेससह शिवसेनेच्या दोघांचा समावेश

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Pension Scheme SWP | करोडपती बनण्याचा हिट फॉर्म्युला ! 100 रुपये वाचवा आणि मिळवा 35,000 मासिक पेन्शन, येथे जाणून घ्या कॅलक्युलेशन