Nikki Tamboli Sizzling Look | निक्की तांबोळीनं ऑफ शोल्डर ड्रेस घालून दिला सिझलिंग लूक, पाहा व्हायरल फोटो..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री निक्की तांबोळीनं (Nikki Tamboli) स्वत:च्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. निक्कीचे आज देशभरात अनेक चाहते आहेत. ‘बिग बॉस 14’ मधून निक्कीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिनं (Nikki Tamboli Sizzling Look) दक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपली ओळख निर्माण केली आहे.
(Nikki Tamboli Sizzling Look)

 

निक्कीनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Nikki Tamboli Bold Photos) तिनं मल्टी कलरचा ऑफ शोल्डर वन पिस परिधान केला आहे. फोटोमध्ये तिनं न्यूड मेकअप केला असून, केस मोकळे सोडून आपल्या लूकची (Nikki Tamboli Sizzling Look) शोभा वाढवली आहे.

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये निक्की अत्यंत हॉट (Nikki Tamboli Hot Look) आणि ग्लॅमरस (Nikki Tamboli Glamorous Look) दिसत आहे. याआधी तिनं या लुकमधील एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला होता. व्हिडिओतील तिच्या अंदाजावर अनेक नेटकरी मोहीत झाले आहेत. नेटकऱ्यांना या फोटो (Nikki Tamboli Viral Photo) आणि व्हिडिओवर (Nikki Tamboli Viral Video) तुफान लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच कमेंट्समधून कौतुकचा पाऊस पाडला आहे.

 

दरम्यान, निक्कीनं (Nikki Tamboli Viral News) अगदी कमी वेळात आपली स्वत:ची ओळख निर्माण केली.
तिनं (Bigg Boss 14) बिग बॉसमध्ये चांगलीच धमाल करून अनेक चाहत्यांच्या मनात आपलं घर निर्माण केलं आहे.
तसेच दिवसेंदिवस ती (Nikki Tamboli Latest Update) प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

 

Web Title :- Nikki Tamboli Sizzling Look | nikki tamboli shares her sizzling photos in multi shade off shoulder dress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील ‘JITO Connect 2022’ प्रदर्शनात चोरट्यांकडून हिरेजडीत ब्रेसलेटसह लाखोंचा ऐवज लंपास

Pune Aam Aadmi Party | प्रशासकांना हाताशी धरून अजित पवार यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय घेतला, आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Free मध्ये Disney+Hotstar वर पहा IPL आणि आपले फेव्हरेट Shows! द्यावे लागणार नाही पैसे, जाणून घ्या Secret