Nikki Tamboli Superbold Look | इतका रिवीलिंग ड्रेस घालून रॅम्प वॉल्कवर उतरली निक्की तांबोळी, फोटोतील बोल्डनेसनं नेटकऱ्यांना केलं घायाळ..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘बिग बॉस 14′ (Bigg Boss 14) मध्ये निक्की तांबोळी (Nikki Tamboli) स्पर्धक म्हणून होती. ‘बिग बॉस’ मधून बाहेर आल्यानंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट (Nikki Tamboli Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Nikki Tamboli Bold Look) शेअर करत असते. तसेच फॅशनच्या बाबतीत इतर अनेक कलाकारांपेक्षा ती एक पाऊल पुढेच आहे (Nikki Tamboli Superbold Look). तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात (Nikki Tamboli Superbold Look).

 

Advt.

निक्कीनं नुकतंच सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केलेत. या फोटोनं (Nikki Tamboli Instagram Photo) तिच्या चाहत्यांना चांगलंच आकर्षित केलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रॅम्प वॉल्क करताना दिसत आहे. अलीकडे 30 एप्रिल रोजी झालेल्या एका फॅशन वीक साठी ती शोस्टॉपर झाली होती. त्यावेळी तिनं आपल्या या बोल्ड (Nikki Tamboli Superbold Pics) अंदाजानं रसिक प्रेक्षकांंना घायाळ केलं.

https://www.instagram.com/p/CcU04SkNwRC/?utm_source=ig_web_copy_link

शेअर केलेल्या फोटोमध्ये निक्कीची अदा अगदीच कातिल (Nikki Tamboli Killer Look) आहे. फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा रिवीलिंग ड्रेस घातला असून, फोटोमध्ये ती रॅम्प वॉल्क (Nikki Tamboli Ramp Walk) करताना एकापेक्षा पोज देत आहे. फोटोमधील निक्कीच्या एक्सप्रेशन अगदीच बोल्ड दिसत आहे. आपला लूकला (Nikki Tamboli Gorgeous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केलाय. फोटोमधील तिच्या अंदाजानं चाहत्यांना घायाळ केलं असून, नेटकऱ्यांची नजर तिच्यावर चांगलीच खिळली आहे.

https://www.instagram.com/p/CcCkg7VrCqL/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, निक्कीचा (Nikki Tamboli) हा फोटो नेटकरी वारंवार पाहत आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोला (Nikki Tamboli Instagram Photo) व्हायरल केलं आहे. आत्तापर्यंत या फोटोला 1.57 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच चाहत्यांनी फोटोखाली कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा पाऊस पाडला आहे.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Nikki Tamboli Superbold Look | nikki tamboli ramp walk in black transparent revealing dress bold look goes viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा