Nikki Tamboli Viral News | निक्की तांबोळी झाली कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करून म्हणाली…

0
164
Nikki Tamboli Viral News | nikki tamboli tests corona positive with heavy symptoms revealed in her instagram post
File Photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा देशभरात विळखा घातला असून (Nikki Tamboli Viral News), गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री निक्की तांबोळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली आहे (Nikki Tamboli Viral News).

 

 

अभिनेत्री निक्की तांबोळीनं (Nikki Tamboli) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिनं स्वतः ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितले आहे (Nikki Tamboli Corona Positive). त्यामुळे तिचे चाहते तिनं शेअर केलेल्या या पोस्टमुळे चांगलेच चिंतेत पडले आहे (Nikki Tamboli Viral News).

 

 

निक्कीनं (Nikki Tamboli Instagram Post) शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘माझा कोविड -19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यामध्ये बरेच लक्षण आढळली आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वतःला माझ्या घरामध्ये क्वारंटाईन केलंय. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात होते, त्यांनी लवकरात लवकर कोरोना टेस्ट करून घ्यावी. तसेच सगळ्यांना माझी विनंती आहे की, मास्क घाला आणि कोरोनाचे नियमांचे पालन करा. (Nikki Tamboli Corona Positive With Heavy Symptoms)’

 

 

दरम्यान, निक्कीची (Nikki Tamboli Viral Photo) ही पोस्ट इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये तिला लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याचबरोबर अभिनेता अभिनव शुक्लानं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘ओ हो..! लवकर बरी हो निक्की.’

 

 

Web Title :- Nikki Tamboli Viral News | nikki tamboli tests corona positive with heavy symptoms revealed in her instagram post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा