छोट्या पडद्यावरील ‘या’ महिला ‘MLA’ नं घातली रेड ‘बिकीनी’, दाखवली ‘SEXY’ फिगर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक टीव्ही अभिनेत्री अशा आहेत ज्या स्क्रीनवर संस्कारी दिसतात परंतु रिअल लाईफमध्ये त्या कमालीच्या बोल्ड आणि सेक्सी असतात. अगदी बिकीनीमध्ये आपली सेक्सी फिगर फ्लाँट करायलाही त्या डगमगत नाहीत. अशीच एक अ‍ॅक्ट्रेस आहे निमकी विधायक या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री भूमिका गुरंग. भूमिका गुरंग सध्या व्हॅकेशनचा आनंद घेत आहे.

View this post on Instagram

Inner peace ✌🏻😌

A post shared by Faith ❤️ (@gurungbhumika) on

छोट्या पडद्यावर अगदी सभ्य आणि सुशील दिसणाऱ्या भूमिकानं नुकतेच इंस्टाग्रामवरून व्हॅकेशनचे काही बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो शेअर केले आहेत. या फोटोत भूमिका कमालीची सेक्सी दिसत आहे. कारण भूमिकानं रेड कलरची बोल्ड बिकीनी घातली आहे. रेड कलरच्या बिकीनीनं भूमिका जास्तच हॉट दिसत आहे.

View this post on Instagram

Rejuvenating @beachstreetresort_goa 😌

A post shared by Faith ❤️ (@gurungbhumika) on

भूमिकाचे हे हॉट अँड सेक्सी फोटो चाहत्यांनाही आवडले आहेत. चाहत्यांनी पसंती दाखवत भूमिकाच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दरम्यान बिकीनी फोटो शेअर करताना भूमिकानं खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “Inner peace.”

View this post on Instagram

She’s always high, on life and her heels 👠

A post shared by Faith ❤️ (@gurungbhumika) on

शोमध्ये दबंग अंदाजात दिसणारी भूमिका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. भूमिकाची मालिका निमकी विधायक बद्दल बोलायचं झालं तर या शोचे आतापर्यंत 2 सीजन प्रसारीत झाले आहेत. पहिला सीजन हिट झाल्यानंतर शोचा दुसरा सीजन रिलीज करण्यात आला आहे ज्याला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

Vacation on my mind 🐰 #throwback

A post shared by Faith ❤️ (@gurungbhumika) on

View this post on Instagram

Love you to the beach and back 😍 #goalove

A post shared by Faith ❤️ (@gurungbhumika) on

View this post on Instagram

I’m a Toes in the sand kinda girl ❤️

A post shared by Faith ❤️ (@gurungbhumika) on

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like