तंबाखू, सिगरेट होणार ‘महाग’, सरकारने लावली ‘एक्साइज ड्युटी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तंबाखू खाणाऱ्यांना आणि सिगरेट ओढणाऱ्यांना आता हे खरेदी करणं महागात पडणार आहे. कारण काल झालेल्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात आली आहे. सोने, चांदी आणि अन्य अनेक उत्पादनांचे भाव वाढवले असले तरी त्यात सिगारेट आणि तंबाखूचा देखील समावेश करण्यात आला आहे. सरकारने यावर एक्साइज ड्युटी लावली आहे.

सिगरेटवर ५ ते १० रुपये एक्साइज ड्यूटी
सरकारने अर्थसंकल्पात सिगरेटवर ५ रुपयांपासून ते १० रुपये प्रति हजार पर्यंत एक्साइज ड्युटी वाढवली आहे. तर या आधी सिगरेटवर कोणतीही एक्साइज ड्युटी नव्हती. परंतू मोदी सरकारने आपल्या नव्या अर्थसंकल्पात ५-१० रुपये प्रति हजार पर्यंत करण्यात आला आहे. सिगरेटची लांबी आणि बनावट या आधारे सरकार एक्साइज ड्युटी ठरवणार आहे. सरकारने तंबाखू, सिगरेट वर कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिगरेट आणि तंबाखूची किंमत वाढणार आहे.

सिगरेटच्या लांबीवर ठरेल किंमत
सिगरेटची लांबी किती आहे यावर सरकार सिगरेटचा भाव ठरवणार आहे. त्यामुळे त्यासाठी सरकारने काही प्रमाण आखले आहे. ६५ मिमी पेक्षा आधिक मात्र ७० मिमी लांबी असलेल्या फिल्टर सिगरेटची किंमत ५ रुपये प्रति हजार वाढवण्यात आली आहे. ६६ मीमी पर्यंत लांबी असलेल्या सिगरेटचा भाव ५ रुपये प्रति हजार वाढवण्यात आला आहे. ७० मिमी पेक्षा जास्त लांबी असलेल्या सिगरेटची किंमत ० ते ५ रुपये प्रति हजार वाढवण्यात आला आहे.

सिनेजगत बातम्या

हनीमूनवर ‘इंटिमेट’ झाले न्यू मॅरीड कपल ‘चारु आणि राजीव’, रोमॅटिंक अंदाजात केले ‘लिप लॉक’

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री