आतापर्यंत सर्वात ग्लॅमरस अंदाजात दिसली अंबानी कुटुंबाची ‘सून’ ! सासू नीता अंबानींनी दिली ‘टक्कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अंबानी परिवार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. नुकत्याच नीता अंबानी आपली सून श्लोका मेहतासोबत एका फोटो एक्झिबिशनला पोहोचली होती. यादरम्यान दोघींसोबत राधिका मर्चंटही दिसली. सोशलवर या तिघांच्याही ग्लॅमरस लुकची खूप चर्चा झाली. त्यांचे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

image.png

नीता यांनी व्हाईट प्लेन टीशर्ट सोबत फ्लॉवर प्रिंट प्लाजो घातला होता. आपला लुक पूर्ण करण्यासाठी त्यांनी लाईट मेकअप आणि पिक लिपस्टीक लावली होती. आपले केसही त्यांनी मोकळे सोडले होते. याशिवाय त्यांनी कानात हेवी डायमंड रिंग्सही घातल्या होत्या.

image.png

श्लोका मेहता यांनी व्हाईट ब्लाऊज स्टाईल टॉपसोबत रोमँटीक फ्लोरल रफ्फळ स्कर्ट घातला होता. यासोबत त्यांनी क्लासी न्यूड Ballerina flats घातले होते. सोबतच तिने टॅन कलरची Hermes ब्रँडची स्लिंग बॅगही सोबत आणली होती. श्लोकाचा हा लुक आतापर्यंतचा सर्वात हटके लुक आहे.

image.png

राधिकाने पेस्टल कलरचा मिडी ड्रेस घातला होता. यात ती खूपच सिंपल आणि क्युट दिसत होती. फूटवेअरबद्दल सांगायचे झाले तर तिने लोफर घातले होते.

image.png

काही दिवसांपूर्वी श्लोकाचे बटरफ्लाय हिल्सही खूप व्हायरल झाले होते. जे साफिया वेबस्टर्स ब्रँडचे होते. रिपोर्ट्सनुसार, श्लोका मेहताचे हे हिल्स तब्बल ५०००० रुपयांचे होते.

आरोग्यविषयक वृत्त –