Video : नोरा फतेहीच्या Bold बिकिनी व्हिडीओनं लावली सोशलवर ‘आग’ ! ‘हॉटनेस’वर चाहते फिदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस, डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्ससाठी खूपच फेमस आहे. नोरा अनेकदा तिचे डान्स व्हिडीओ सोशलवरून शेअर करत असते जे व्हायरल होताना दिसत असतात. याशिवाय आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळंही नोरा चर्चेत येत असते. पुन्हा एकदा नारोनं आपल्या हॉटनेसनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

नोरानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. खास बात अशी की, नोरानं या बोल्ड बिकिनी घातली आहे. सेल्फी कॅमेरऱ्यानं शुट केल्यानं हा व्हिडीओ क्लोजअप आला आहे. यात नोरा खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच नोरा अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी, कमरिया, गरमी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत. नोरा आपल्या डान्ससाठी विशेष ओळखली जाते. रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय क्रेझी कुक्कड फॅमिली या सिनेमातही तिनं काम केलं आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर खास काही चालले नाहीत.