Nora Fatehi Bold Hot Photos Videos | डीप नेक ड्रेसमध्ये नोरा फतेहीनं फ्लॉन्ट केला छातीवरचा ‘तिळ’, फोटो पाहून चाहत्यांच्या हृद्याचे वाढले ठोके !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nora Fatehi | बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi Bold Hot Photos Videos) आपल्या अभिनयानं प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अभिनयासोबतच नोरा आपल्या डान्समुळं चांगलीच ओळखले जाते. सोशल मीडियावर नोरा प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. प्रेक्षक तिच्या फोटो (Nora Fatehi Bold Hot Photos Videos) आणि व्हिडिओसाठी आतुर झालेले पाहायला मिळतात. नुकतंच नोराचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे. या व्हिडिओमध्ये (Nora Fatehi Viral Video) तिचा अंदाज अगदीत हॉटनेसनं भरलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती अत्यंत स्टाईलमध्ये चालताना दिसत आहे. तिनं घातलेल्या ड्रेसचा गळा अगदीच डीप असल्यानं, तिची क्लिवेज (Nora Fatehi Cleavage Photo) पूर्णपणे दिसत होती. तसेच डीप गळ्याच्या या ड्रेसमध्ये तिनं आपलं तिळ (Nora Fatehi Mole) फ्लॉन्ट केलं आहे.

 

नोरा मेकअपनं ते तिळ लपवू शकते, मात्र तिला आपलं ते तिळं फ्लॉन्ट करायला प्रचंड आवडतं. अनेक नेटकऱ्यांची नजर तिच्या त्या तिळावर (Nora Fatehi Cleavage Mole) खिळली असून, तिचे या आऊटफिट मधले व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आहेत.

 

 

दरम्यान, नोरा फतेहीनं आपल्या डान्स आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं आहे.
ती नेहमीच आपल्या आऊटफिटने चाहत्यांना घायाळ करते. लवकरच नोराचा आगामी गाणं प्रदर्शित होणार असून,
त्यामध्ये ती (Nora Fatehi) आणि गुरु रंधावा (Guru Randhava) सोबत दिसणार आहे.

 

 

 

Web Title :- Nora Fatehi Bold Hot Photos Videos | nora fatehi flaunts her cleavage mole in deep neckline short dress nora fatehi duck walk in heels video viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakul Preet Singh Bold Photo | रकुल प्रीत सिंहच्या बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा, व्हायरल फोटोनं चाहत्यांना केलं घायाळ..!

 

Alzheimer’s Disease Causes And Symptoms | सावधान ! अल्झायमर होण्याची ‘ही’ आहेत कारणं, अशा गोष्टींचं सेवन केल्यास आजार गंभीर होऊ शकतो

 

Ankita Shorey Bathroom Photo | अंघोळ करताना ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केला बाथरूम फोटो, व्हायरल फोटोनं उर्फी जावेदला सुद्धा दिली टक्कर..