Nora Fatehi Bold Photo | नोरा फतेहीच्या ‘या’ बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा वाढला पारा, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nora Fatehi Bold Photo | बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi Bold Photo) आपल्या अभिनयानं प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अभिनयासोबतच नोरा आपल्या डान्समुळं चांगलीच ओळखले जाते. सोशल मीडियावर नोरा प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. प्रेक्षक तिच्या फोटो आणि व्हिडिओसाठी (Viral Video) आतुर झालेले पाहायला मिळतात.

नोरा फतेहीनं (Nora Fatehi Bold Photo) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. तिच्या फोटोनं नेटकऱ्यांमध्ये चांगलीच आग लावली आहे. या फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये नोरानं लाल रंगाचा थाई हाई स्लिट ड्रेस घातला आहे. हा ड्रेस ऑफ शोल्डर आहे. या ड्रेसमध्ये ती अगदी सुंदर आणि हॉट दिसत आहे. तिनं केस मोकळे सोडले असून, चेहऱ्यावर हाय मेकअप केला आहे. ओठांना न्यूड लिपस्टिक लावली असून, तिनं आपला लूक पूर्ण केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नोराचा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

नोरानं या ड्रेसमधील फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, “माझ्या नावावर घाण त्या लोकांनी फेकली आहे, तिच लोक आत्ता माती झाली आहे आणि मी त्यांच्यातच पुढे जात आहे.” फोटोसोबतच हे कॅप्शन सुद्धा चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. सोशल मीडियावर तिच्या या फोटोनं चांगलाच पारा वाढवला आहे. प्रेक्षकांनी तिच्या फोटोला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, नोरा फतेहीनं आपल्या डान्स आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं आहे. ती नेहमीच आपल्या आऊटफिटने चाहत्यांना घायाळ करते. लवकरच नोराचा आगामी गाणं प्रदर्शित होणार असून, त्यामध्ये ती (Nora Fatehi) आणि गुरु रंधावा (Guru Randhava) सोबत दिसणार आहे.

 

Web Title :-  Nora Fatehi Bold Photo | nora fatehi shares sultry photos in red thigh high slit dress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Monalisa Viral Video | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने लोकांसमोर मारली पतीच्या कानशिलात, व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते झाले थक्क

Raj Kundra | अखेर राज कुंद्रानं सोडलं मौन, अश्लील चित्रपट निर्मिती बाबत केला मोठा खुलासा

Pune Crime | मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍या दोघांना पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक, 3 लाखांच्या 9 वाहने जप्त

Sanjay Raut | संजय राऊतांचा गृहमंत्री अमित शहांवर पलटवार, म्हणाले – ‘हॉटेल ब्लू सीमध्ये काय ठरलं होतं?’

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी सांगितलं विजयाचं गूढ; म्हणाले – ‘आसाममध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लीम आमदार असायचे, पण अमित शाहांनी…’