नोरा फतेहीने ‘साकी-साकी’ वर केला ‘तूफानी’ डान्स, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये आपल्या बेली डान्सने धुमाकूळ घालणारी डान्सर नोरा फतेहीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर खूपच धमाल करत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही आपल्या डान्सने सगळ्या चाहत्यांना आकर्षित करत आहे. नुकताच अभिनेता जॉन अब्राहमचा चित्रपट ‘बाटला हाउस ‘ मधील गाणे ‘साकी-साकी’ प्रदर्शित झाले होते. या डान्समध्ये नोरा फतेही आपला डान्सचा जलवा दाखविताना दिसली होती. हे गाणे खूप प्रसिद्ध झाले आहे.

https://www.instagram.com/p/B0Pv5J4BiaW/?utm_source=ig_embed

हे गाणे यू ट्यूबवर खूप प्रसिद्ध झाले. नोराच्या या गाण्याचे चाहत्यांना खूप वेड लागले आहे. नुकताच नोराचा एक व्हिडिओ सोशलवर व्हायरल झाले आहे. डान्सिंग क्विन नोरा फतेहीचा व्हायरल झालेला या व्हिडिओमध्ये ती ‘साकी-साकी’ वर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ नोराच्या चाहत्यांनी आपल्या सोशल मिडियाच्या फॅन क्लबवर शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहते वारंवार पाहत आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांचे खूप लाइक आणि कमेंट आल्या आहेत.

चाहते तिच्या व्हिडिओचे खूप कौतुक करत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बिग बॉस फेम नोराने पांढऱ्या कलरचा क्रॉप टॉप घातला आहे. यासोबतच तिने पिवळ्या कलरची पॅन्ट घातली आहे. नोरा या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –