नवी ‘आयटम’ क्वीन बनली नोरा फतेही, मलायका-कटरीनावर केली ‘मात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक गोष्टींमध्ये बदल पहायला मिळाले आहेत. सिनेमांपासून प्रमोशनपर्यंत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आणखी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आयटम साँग. आजच्या काळात गाण्यांना ज्या अ‍ॅक्ट्रेसनं नवीन ओळख दिली ती अ‍ॅक्ट्रेस म्हणजे नोरा फतेही.

कॅनेडियन डान्सर, मॉडेल, अ‍ॅक्ट्रेस आणि सिंगर असणाऱ्या नोरानं 2015 साली बिग बॉस 9 मध्ये एन्ट्री केली होती. 84 व्या दिवशी ती बाहेर पडली. 2016 साली तिनं झलक दिखला जा या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. सत्यमेव जयते सिनेमातील दिलबर दिलबर साँग तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरलं. कारण या गाण्यानं एकाच दिवसात 20 मिलियन्सहून अधिक व्ह्युज घेतले होते. भारतीय गाण्यासाठी हा एक रेकॉर्ड होता. या गाण्यानं नोराला खूप लोकप्रियता मिळाली.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती स्ट्रीट डान्सर थ्री डी या सिनेमात का करताना दिसणार आहे. हा सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 24 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. तिनं हिंदी, मल्याळम आणि तेलगू सिनेमात काम केलं आहे. कॅनडात मोठी झालेली नोरा सुरुवातीच्या काळात तेलगू सिनेमात आयटम नंबर करून चर्चेत आली होती. नोरानं बाहुबली, टेंपर, किक 2 यांसारख्या अनेक सिनेमात आयटम नंबर केले आहेत. तिनं काही मल्याळम सिनेमात अ‍ॅक्ट्रेस म्हणूनही काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B4U-9UWgnyR/

https://www.instagram.com/p/B6eMvTyhaM2/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !