ताज्या बातम्यामनोरंजन

Nora Fatehi | पाण्यामध्ये झोपून नोरा फतेही झाली अजूनच ‘बोल्ड’; फोटो झाले व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nora Fatehi | बॉलीवूडमधील प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi). नोरानं आपल्या नृत्याच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नोराच्या चाहत्यांची काही कमी नसून, अनेक चाहते तिचे फोटो- व्हिडिओ (Viral Photo-Video) बघून घायाळ होत असतात. ती नेहमीच अनोख्या स्टाइलनं चाहत्यांचे मन जिंकून घेत असते.

 

 

नोरानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. नोराचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिनं (Nora Fatehi) जलपरीचा लूक केला असून, पाण्यामध्ये एका जलपरीसारखी झोपलेली आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना चांगलाच पसंत पडलाय. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती अगदी सुंदर दिसत आहे. सोनेरी, निळा, गुलाबी आणि पांढरा कलर कॉम्बिनेशनचा ड्रेस परिधान केला असून, त्यावर चंदेरी कलरची ब्रालेट घातली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं तिचे केस गुलाबी रंगाचे रंगविले आहे. तसेच फोटोमध्ये (Viral Photo) नोरा पूर्णपणे जलपरी (Mermaid) सारखी दिसत असून, चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

 

दरम्यान, नोरा शेअर केलेले फोटो चाहत्यांनी प्रचंड व्हायरल केले आहे. फोटो शेअर करून तिनं कॅप्शनखाली लिहिलं की, “जोपर्यंत समुद्रात राहाल, तोपर्यंत तुम्हाला नियमांचे पालन करावे लागेल… म्हणून मी सोडून दिलं.” तिच्या या फोटोला जवळपास 8लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तसेच 5 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी कमेंट करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

 

 

Web Title :- Nora Fatehi | nora fatehi become jalpari lying underwater bold look viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button