Nora Fatehi स्पोर्ट ब्रा आणि शॉर्टमध्ये स्टेजवर थिरकली; पहा व्हायरल होत असलेला व्हिडिओ
पोलीसनामा ऑनलाइन टीम – नोरा फतेही (Nora Fatehi) अनेकदा तिच्या स्टाईलने लोकांना घायाळ करते. तिच्या ड्रेसिंगच्या सेन्सचे आणि सौंदर्याचे सगळ्यांनाच कौतुक वाटते. तिच्या लूकचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. अलीकडे नोराचा डान्स व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Nora Fatehi Hot Dance Video Viral) होत आहे. लोक हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. (Nora Fatehi)
नोरा फतेही पोहोचली IIFA मध्ये
नोरा फतेही आयफासाठी दुबईला गेली आहे. दरम्यान, तिच्या डान्स प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेहीने काळ्या रंगाची स्पोर्ट ब्रा आणि पांढरी शॉर्ट घातली आहे.
ज्यामध्ये ती स्टेजवर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ बॉलीवूड पापाराझी व्हायरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. लोक व्हिडिओवर भरपूर कमेंट करत आहेत आणि नोराच्या डान्सचे कौतुक करत आहेत. (Nora Fatehi)
—
यापूर्वी नोराचा IIFA लूक झाला होता व्हायरल
याआधी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिने डीप नेक ब्लू ड्रेस घातला होता. ज्यासोबत तिने चांदीचा नेकलेस आणि सिल्व्हर हील्स घातली होती.
नोरा फतेहीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी आपले केस मोकळे सोडले होते. हा व्हिडिओही इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. जो लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत होते.
बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून नोराने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ती अनेक हिंदी, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने अजिकडेच डान्स थ्रीडी चित्रपट केला होता. सध्या नोरा एका डान्स रिअॅलिटी शो जज करत आहे, ज्यामध्ये तिने अनेकदा परफॉर्म केला आहे.
Web Title :- Nora Fatehi | nora fatehi hot dance video viral on internet
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update