Nora Fatehi | नोरा फतेही झाली Oops Moment ची शिकार, व्हिडिओ झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nora Fatehi | बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना ओप्स मोमेंटचा सामना करावा लागतो. करिना कपूर (kareena kapoor khan) आणि ऐश्वर्या राय (aishwarya rai bachchan) सारख्या मोठ्या अभिनेत्र्यादेखील ओप्स मोमेंटच्या शिकार झाल्या आहेत. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीसुद्धा (Nora Fatehi) ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे.

नोरा फतेहीने आपल्या डान्सनं पूर्ण भारताला वेड लावलं आहे. नोरा बऱ्याचदा आयटम सॉंग करते, तिचे सॉंग रिलीज होण्याआधीच चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाले असतात. तसेच तिचे गाणे यूट्यूबच्या ट्रेडिंग लिस्टमध्ये टॉपला पाहायला मिळतात. नोरा तिच्या चित्रपट आणि डान्सचा व्हिडिओला प्रमोट करण्यासाठी नेहमीच पब्लिक डिमांडवर लाईव्ह डान्स करत असते. मात्र एकदा लाईव्ह डान्स करण्याच्या नादात एकदा ती ओप्स मोमेंटची शिकार झाली.

नोराचा (Nora Fatehi) यूट्यूबवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नोरा एक बागेत नाचताना दिसत आहे. मात्र लाईव्ह डान्स करतानाच तिचा ड्रेसवर गेल्यानं तिची अंडरगारमेंट्स कॅमेरामध्ये कैद झाले. त्यामुळे ती ओप्स मोमेंटची शिकार झाली. तसेच डान्स करत असताना, ती व्हिडिओमध्ये सतत आपला ड्रेस सावरताना दिसत होती. पण तरीदेखील ती ओप्स मोमेंटची शिकार झाली.

दरम्यान, नोरानं ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ या गाण्यामधून रसिक प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं आहे. नुकतंच तिच्या ‘भुज’ चित्रपटातील अभिनयानं तिनं चाहत्यांच मन जिंकलं आहे.

https://youtu.be/bE4eRpyZXB4

Web Title :- Nora Fatehi | nora-fatehi oops moment during live dance performance

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shama Sikander | शमा सिकंदरची चैन कोणीतरी करत होतं बंद, फोटोमध्ये दिसलं असं काही की, चाहते म्हणाले…

Aurangabad Crime | धक्कादायक ! कर्तव्य बजाविण्यास गेलेल्या पोलिस कर्मचार्‍याचा चक्क दोरीनं आवळला गळा (व्हिडीओ)

Immoral Relationship | अनैतिक संबंधातून जुन्या ‘भिडू’चा नव्या प्रियकराच्या मदतीनं काढला ‘काटा’, प्रेयसीकडून 42 वर्षीय बॉयफ्रेन्डची ‘गेम’; महाराष्ट्रातील घटना

Varun Singh Passed Away | हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन

Aadhaar Card Update | आता तुम्ही मराठीसह ‘या’ 12 भाषांमधून बनवू शकता आधार कार्ड, ‘या’ पध्दतीनं करा अपडेट, जाणून घ्या