Nora Fatehi Pari Look | नोरा फतेहीनं शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटो पाहून नेटकरी म्हणाले – ‘सौंदर्याची परी..’
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nora Fatehi Pari Look | बॉलीवूडमधील बहुचर्चित अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. नोरा नेहमीच तिचे हॉट (Nora Fatehi Hot Photo) आणि ग्लॅमरस फोटो (Nora Fatehi Glamorous Photo) सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. ती नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच सोशल मीडियावर तिच्या काही फोटोनं (Nora Fatehi Glamorous Look ) धुमाकूळ घातला आहे. (Nora Fatehi Pari Look)
नोरानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर कलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. फोटोमध्ये (Nora Fatehi Superbold Photo) ती अगदीत परीसारखी दिसत आहे. फोटोमधील (Nora Fatehi Pari Look) तिच्या अंदाजावर अनेक नेटकरी मोहून गेले आहेत (Nora Fatehi Glamorous Look ).
आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे. केस मोकळे सोडून तिनं आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे.
नोराच्या ड्रेसचा गळा अत्यंत डीप असल्यानं तिची क्लिवेज (Nora Fatehi Cleavage Photo) पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे.
फोटोतील तिच्या मनमाेहक अदावर नेटकरी भाळले आहेत.
तिच्या या फोटोवर (Nora Fatehi Instagram Photos) अद्याप 1.5 मिलियनहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, नोरानं तिच्या करियरचा सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती.
तसेच अभिनयाबरोबरच नोरानं नृत्यातून (Nora Fatehi Dance Video) देखील आपली अनोखी छाप प्रेक्षकांसमोर पाडली आहे.
तिचे इंन्टाग्रामवर जवळपास 39.4 मिलियनहून अधिक फोलोवर्स आहेत.
Web Title :- Nora Fatehi Pari Look | nora fatehi looks like pari in a white dress
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Skin Care Tips | उन्हाळ्यातील सकाळी अशाप्रकारे करा Face Wash, दिवसभर उजळलेला राहील चेहरा
- Punit Balan Group Women’s Premier League | सातव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धेचे 10 मे पासून आयोजन
- Pune Crime | रेंट अॅग्रीमेंट घेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग