अभिनेत्री नोरा फतेहीचा ‘प्रभु देवा’सोबत ‘मुकाबला’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार नोरा फतेहीनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही  अ‍ॅक्टर आणि डान्सर प्रभुदेवा सोबत स्टेज शेअर करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही स्ट्रीट डान्सर थ्रीडी या सिनेमातील गर्मी गाण्यावर आणि यानंतर मुकाबला या गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहेत. नोरा देखील प्रभुदेवाला चांगल्या प्रकारे साथ देताना दिसते. सध्या नोरा आणि प्रभुदेवा यांचा डान्स व्हिडीओ सोशल वर प्रचंड व्हायरल होतोय.

व्हिडिओ शेअर करताना नोरा म्हणते, “लीजेंड प्रभुदेवा सोबत स्टेज शेअर करताना मी किती नर्व्हस होते हे मी सांगू नाही शकत नाही. आम्ही स्ट्रीट डान्सर थ्रीडी या सिनेमातील गर्मी आणि मुकाबला गाण्यावर डान्स केला. हे किती कूल आहे ना?”

नोराच्या व्हिडिओवर स्ट्रीट डान्सर 3 डी सिनेमातील लीड अ‍ॅक्टर वरून धवन यानंही कमेंट केली आहे. याशिवाय सिंगर बादशहानंदेखील फायर ईमोजी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इतकंच नाही तर चाहत्यांनाही हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. नोरा आणि प्रभुदेवाच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत डान्सचं कौतुक केलं आहे. काहींनी नोराच्या डान्स कौतुक केलं तर काहींनी नोराला लूकसाठी कॉम्प्लिमेंट दिली. प्रभुदेवा सोबतच्या डान्स व्हिडिओमुळे सोशलवर सध्या नोराची चर्चा सुरू आहे नोराचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !