‘बोल्ड’ नोरा फतेहीचे Sexy फोटोशूट, चाहते म्हणाले ‘Hotty’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये आपल्या बेली डान्सने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेही आपल्या डान्समुळे खूप प्रसिद्ध आहे. नोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे सेक्सी आणि बोल्ड फोटो त्याचबरोबर बेली डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे सेक्सी फोटो चाहत्यांना खूप पसंत पडतात. चाहते तिच्या फोटोंना भरभरून लाईक आणि कमेंट करत असतात.

View this post on Instagram

Best, way to blessed ♠️

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

View this post on Instagram

Pepeta 🍓 #noriana @marcepedrozo

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा अंदाज खूप वेगळा आहे. आपल्या बेधडक अंदाजासाठी ती खास ओळखली जाते. सोशल सतत अ‍ॅक्टिव्ह असणारी नोरा आपले सेक्सी आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. नुकतेच नोराने काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये नोरा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

नोराने फोटोमध्ये व्हाईट कलरचा डीप नेक ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये नोरा खूपच सुंदर आणि सेक्सी दिसत आहे. तिने फोटोमध्ये खूपच बोल्ड पोज दिली आहे. फोटोमधील तिची स्टाईल एकदम हटके दिसत आहे. नोराच्या फोटोंवर कधीकधी युजर्स टिकाही करत असतात मात्र, नोरा याकडे कधी लक्ष देत नाही.

नोरा फोटोव्यतिरिक्त आपल्या बेली डान्समुळे देखील चर्चेमध्ये असते. काही महिन्यांपुर्वी नोरा फतेहीच्या बेली डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होता. तिने ‘स्त्री’ मध्ये ‘कमरिया’ डान्सवर जबरदस्त डान्स केला होता. त्यावेळी नोरा फतेहीचा या डान्सचा व्हिडिओ खुप व्हायरल झाला होता. या व्हिडिओला ४ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिले होते.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like