Nora Fatehi | नोराचं नृत्य पाहून टेरेंन्स लुईस झाला फिदा, गीता मॉं म्हणाली – ‘अरे तोंड तरी बंद कर काका’

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  Nora Fatehi | सोनी टीव्हीवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ सीजन 2 मध्ये लवकरच नोरा फतेही पदार्पण करणार आहे. (Indias Best Dancer) नोरा ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ सीजन 2 मध्ये येऊन या कार्यक्रमांमध्ये चार चाँद लावणार आहे. तर नोरनं आपली एंट्री बेलीडान्स धमाकेदार नृत्यने केली. नोरा फतेहीच्या नृत्यावर अनेक डान्सर आणि कलाकार फिदा आहेत. तर कार्यक्रमामध्ये नोराची (Nora Fatehi) एन्ट्री बघून प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि इंडियाज बेस्ट डान्सरचा (Terence lewis) जज टेरेंन्स लुईस तिच्यावर फिदा झाला.

 

नोरानं कार्यक्रमांमध्ये जेव्हा एन्ट्री मारली, त्यावेळी टेरेंन्स जोरात आपल्या जागेवरून ‘वेलकम बॅक नोरा’ असं ओरडला.
तर शोमधील दुसरी जज गीता मॉं “तिच्यासाठी मनीष आहे ना” असं म्हटलं.
नोरा शोमध्ये जेव्हा आपल्या डान्सची अदा दाखवत होती.
तेव्हा (Nora Fatehi) तिच्याकडे एकटक बघत असल्याने गीता मॉं म्हणाली, “ अरे तोंड तरी बंद कर काका..!”

 

दरम्यान, जगातील सर्वोत्कृष्ट डान्सर्सपैकी नोरा फतेही हिला ओळखलं जातं.
तिनं अनेक चित्रपटांमध्ये आपल्या डान्सच्या कलेने चहात्यांचे मन जिंकले आहे.
तसेच नोरा एक (Famous Belly Dancer) प्रसिद्ध बेलीडान्सर असल्यानं अनेक तरुण चाहते तिच्या डान्स वर फिदा आहेत.

Web Title : Nora Fatehi | terence lewis stunned at nora fatehi dance geeta kapoor says to shut his mouth indias best dancer 2

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kirit Somaiya | आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले…

Modi Government | दरमहिना होईल 1 लाखाची कमाई ! 2 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, मोदी सरकार देईल 4 लाख रुपये

Whatsapp Voice Call Recording | ‘व्हॉट्सअ‍ॅप कॉल’ करायचा असेल रेकॉर्ड, तर जाणून घ्या कोणत्या पद्धतीने करू शकता हे काम?

Rakhi Sawant | 2 वर्षानंतर भेटलेल्या पतीसोबत राखी सावंत Bigg Boss मध्येच करणार ‘सुहागरात’