Nora Fatehi Troll | नोरा फतेहीच्या टाॅपच्या अशा ठिकाणी होता कट, पाहून चाहते भडकले (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nora Fatehi Troll | आपल्या हाॅट अदांनी सर्वांना भुरळ घालणारी अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) नेहमीच तिच्या चाहत्यांना घायळ करते. तिने तिच्या फिटनेसवर मोठी मेहनत देखील घेतली आहे. अनेक वेळा नोराचे कपडे खूप ट्रेंडी असतात. अशातच तिला विमानतळावर (Airport) स्पाॅट करण्यात आलं असता तिने परिधान केलेल्या टाॅपमुळे चाहते (Nora Fatehi Troll) भडकले आहेत.

 

नोरा फतेहीला विमानतळावर स्पाॅट करण्यात आलं. यावेळी तिने क्राॅप टाॅप (Crop Top) परिधान केला होता. तसेच तिने तिचं जर्किंग काढून हातात घेतलं होतं आणि सोबत सनग्लासेस देखील घातले होते. मात्र तिच्या टाॅपला विचित्र ठिकाणी कट असल्यामुळे चाहते तिच्यावर प्रचंड भडकले (Nora Fatehi Troll)आहेत.

 

 

नोरा फतेहीला स्पाॅट करण्यात आलेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या चालण्याने विचित्र गोष्टी कॅमारामध्ये कैद झाल्या आहेत. लजास्पद बाब म्हणजे या व्हिडीओला मुद्दाम स्लो मोशनमध्ये (Slow Motion) टाकण्यात आलं असल्याचं म्हटलं जात.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहे.
अनेकांनी कॅमेरामॅनला (Cameraman) दोष दिला आहे तर काहींनी अभिनेत्रीला. कॅमेरा बघताच जर्किंग काढायची काय गरज होती, असं एका युझरने म्हटलं आहे. तर कॅमेराचे एँगल नीट ठेवता येत नाहीत का, असं देखील का युझरने म्हटलं आहे.

 

Web Title :- Nora Fatehi Troll | such a cut in nora fatehis top trolled on airport video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

Modi Government | ‘हा’ बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार देतंय 2.50 लाख रुपये; पहिल्याच दिवसापासून होईल मोठी कमाई, जाणून घ्या कशी

Mallaika Arora-Arjun Kapoor | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरमध्ये वाद, नववर्षाच्या स्वागताला देखील सोबत नसणार