…अन् अभिनेत्री नोरा फतेहीचं ‘स्वप्न’ सत्यात उतरलं ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता वरुण धवन, श्रद्धा कपूर, नोरा फतेही स्टारर स्ट्रीट डान्सर 3 डी या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या सिनेमात सर्व स्टार्सनं आपला डान्सचा जलवा दाखवला आहे. ट्रेलरमध्ये काही ठिकाणी नोरा फतेहीचीही छलक पाहायला मिळते. नोरानं आल्या सेक्सी मुव्सनं ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्यांनाही तिचं काम आवडलं. परंतु हा सिनेमा करून नोरा खूप खुश झाली आहे कारण तिचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे.

स्ट्रीट डान्सर थ्री डीच्या ट्रेलर लाँचिंगदरम्यान नोरानं तिच्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितलं की, “हा सिनेमा माझं स्वप्न होतं. आज त्याचा ट्रेलर लाँच झाला आहे. मी एखाद्या डान्स सिनेमात काम करावं हे माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं. आज हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. सर्व डान्सरप्रति माझ्या मनात खूप प्रेम आणि आदर आहे. मी कॅनडा, मोरक्को आणि भारतातील सर्व डान्सरचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. मला याचा आनंद आहे.”

दिग्दर्शक रेमो डिसूजाचे आभार मानत नोरा म्हणाली, “मी रेमो सरांसोबत एक अल्बम शुट केला होता. मी त्यांना सांगितलं होतं की, मला तुमच्या सिनेमात काम करायचं आहे. मला त्यांनी संधी दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानते.”

View this post on Instagram

Best, way to blessed ♠️

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

स्ट्रीट डान्सर 3 डी हा सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 24 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. 2013 साली आलेल्या एबीसीडी या सिनेमाचा हा तिसरा पार्ट आहे.

View this post on Instagram

basic dont suit me 😌😎

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !